Headlines

Ramesh Mhatre Bail Stayed By Bombay High Court; Surrender By Sunday | Kalyan Doctor Assult Case

डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना शासकीय कर्तव्यावर असताना बेदम मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. रमेश म्हात्रे यांना कल्याणच्या प्रथमवर् . मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी रमेश म्हात्रे यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले असून त्यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी उद्या, रविवार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची अंतिम मुदत…

Read More

Rupali Patil Thombre Upset With NCP; Internal Revolt Over Oppression

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील अंतर्गत धुसफूस आता अधिकृतपणे चव्हाट्यावर आली आहे. पक्षाच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक आणि तितकीच संतप्त पोस्ट शेअर करत थेट नाराजी व्यक . अजितदादांच्या पश्चात परिस्थिती भयावह रुपाली ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांच्या कार्यपद्धतीची आठवण काढत सध्याच्या परिस्थितीवर तीव्र…

Read More

राजकुमार रावच्या श्रीकांतला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार:कार्तिक आर्यन सर्वोत्कृष्ट अभिनेता, यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, 72व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

शनिवारी ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘श्रीकांत’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘आर्टिकल ३७०’ साठी यामी गौतमला प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर, ‘ब्रमायुगम’साठी ममूटी आणि ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यनला संयुक्तपणे प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. घोषित विजेत्यांमध्ये तमिळ चित्रपट ‘रायन’ला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट, ‘कमेटी कुर्रोल्लू’ला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट, ‘लाहरी’ला सर्वोत्कृष्ट…

Read More

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- शिवीगाळ करणे प्रत्येक वेळी अश्लीलता नसते:अभद्र भाषा अन् अश्लीलता वेगळी, आईची शिवीगाळही प्रत्येक प्रकरणात गुन्हा नाही

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, शिवीगाळ किंवा असभ्य भाषेचा वापर करणे नेहमीच अश्लीलतेच्या कक्षेत येत नाही. शुक्रवारी न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने सांगितले की, कोणताही शब्द तेव्हाच अश्लील मानला जाईल, जेव्हा तो कामुकतेला प्रोत्साहन देणारा असेल किंवा लोकांना भ्रष्ट करण्याची प्रवृत्ती ठेवणारा असेल. न्यायालयाने ही टिप्पणी तामिळनाडूतील एका प्रकरणाच्या…

Read More

9 वर्षे कारागृहात असलेल्या हत्येच्या आरोपीला जामीन:सर्वोच्च न्यायालय म्हणाले- घटनेच्या वेळी अल्पवयीन होता, आरोप लागला; खटल्याला उशीर होणे ही त्याची चूक नाही

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी 9 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या खून प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला. न्यायालयाने म्हटले की, खटल्यातील असाधारण विलंबाने आमच्या न्यायिक सद्सद्विवेकबुद्धीला धक्का बसला आहे. अशा प्रकरणांच्या सुनावणीला गती देणे ही न्यायालयांची संवैधानिक जबाबदारी आहे. न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने म्हटले, याचिकाकर्ता घटनेच्या वेळी अल्पवयीन होता. आतापर्यंत 9 वर्षे उलटून…

Read More

रेल्वेच्या धडकेत 6 हरणांचा जागीच मृत्यू:अन्न-पाण्याच्या शोधात ट्रॅक ओलांडताना कन्हानमध्ये घडली घटना

कन्हान नगर परिषद हद्दीतील तुकाराम नगरजवळ, कन्हान रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या रेल्वे ट्रॅकवर शनिवार, १८ जुलै रोजी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत सहा हरणांचा जागीच मृत्यू झाला. अन्न आणि पाण्याच्या शोधात रेल्वे रुळ ओलांडत असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वन विभाग आणि रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कन्हान…

Read More

पुणे जिल्ह्यात 84 बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब:दत्तक प्रक्रियेतील सर्वाधिक प्रकरणांना अंतिम मंजुरी, जिल्हा प्रशासनाची कामगिरी

पुणे जिल्ह्यात दत्तक प्रक्रियेतील 84 प्रकरणांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. यामुळे 84 बालकांना कायदेशीररित्या नवीन कुटुंबे मिळाली असून, अनेक पालकांची प्रतीक्षा संपली आहे. ही प्रक्रिया जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पुणे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या दत्तक विधान अधिनियम 2022 नुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दत्तक प्रक्रिया आता जिल्हाधिकारी…

Read More

ई-20 पेट्रोल धोरण देशातील सर्वात मोठा घोटाळा – टीम भारत:पुण्यातून 'सडक, संसद, सर्वोच्च न्यायालय' देशव्यापी आंदोलनाची घोषणा

पुणे: केंद्र सरकारच्या ई-२० इथेनॉल मिश्रित पेट्रोल अनिवार्य करण्याच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’ने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे धोरण ‘देशातील सर्वात मोठा घोटाळा’ असल्याचा आरोप ‘टीम भारत’ने केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेने ‘सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय’ (३एस) या तीन टप्प्यांमध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला तेहसीन पूनावाला यांच्यासह दिनेश…

Read More

अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, 8 जणांचा मृत्यू:10 जखमी; आरएएफ जवानांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना वाचवले

अहमदाबादमधील वस्त्राल परिसरात शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाचहून अधिक गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघाताच्या वेळी कारखान्यात सुमारे 20 लोक काम करत होते. हा अपघात रामोल ते गतराड मार्गावर महमूदपुरा टॅलेंटजवळ झाला. वस्त्रालमध्ये रॅपिड…

Read More

'राईट ऑफ'मुळे सामान्य लोकांवर विपरीत परिणाम:निधी नसतानाही सरकारकडून दुटप्पी धोरण, लेखक-दिग्दर्शक वरुण सुखराज यांचे मत

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत लेखक-दिग्दर्शक वरुण सुखराज यांनी मोठे विधान केले आहे. बड्या उद्योजकांचे हजारो कोटींचे कर्ज ‘राईट ऑफ’ (निर्लेखित) केल्याने देशातील बँकिंग व्यवस्था आणि सामान्य लोकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. योजनांसाठी सरकारकडे निधी नसतानाही हे दुटप्पी धोरण राबवले जात असल्याचे ते म्हणाले. सुखराज यांनी बँकांच्या ‘मिनिमम बॅलन्स’ धोरणावरही…

Read More