भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार:नियम पाळणाऱ्यांनी घाबरू नये; अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे प्रामाणिकपणे पालन करणाऱ्या व्यावसायिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न तसेच गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मुंढे म्हणाले. पुण्यात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुंढे यांनी अन्नभेसळ, प्रतिबंधित…