Headlines

Arunachal Cloudburst; ITBP Soldiers Trapped & India Weather Update

नवी दिल्ली/भोपाळ10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या मोठ्या भागात मान्सूनने विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाच्या मते, पुढील 6-7 दिवस उत्तर-पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतातील बहुतेक भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, ईशान्य भारत, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस सुरू राहील. मान्सूनचा ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी सरकला आहे. त्यामुळे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्लीमध्ये…

Read More

घरोघरी न जाता बीएलओंचा ‘कॅम्प' थाटून कारभार:कळवणमध्ये आदेशाला केराची टोपली, शिवसेनेने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाब‎

तालुक्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेदरम्यान बी.एल.ओ. नागरिकांच्या घरोघरी न जाता गावातच ठराविक ठिकाणी ‘कॅम्प’ आयोजित करून अर्ज भरून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही प्रत्यक्ष नागरिकांच्या दारात न जाता कॅम्प लावून बसण्याच्या बी.एल.ओ. च्या या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर कळवण तालुका…

Read More

सटाण्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण:आमदार बाेरसेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन‎

शहरातील विविध रस्ते विकासकामांचे भूमिपूजन तसेच राजमाता अहिल्यादेवी स्मारक परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण रविवारी (दि. १२) आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृहाजवळील रस्ता, प्रभाग क्रमांक १ मधील डॉ. सागर शेवाळे हॉस्पिटल परिसर,…

Read More

लासूर स्टेशन परिसरात पिके उगवली; शेतकरी कोळपणीच्या कामात व्यग्र

लासूरगाव, लासूर स्टेशन, सावंगी, देवळी, माळीवाडगाव, डोणगाव परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या कोळपणी व तण नियंत्रणाच्या कामांना वेग दिल्याने शेतीशिवारामध्ये हे चित्र दिसून येत आहे. मागील आठवडाभर झालेल्या संततधार रिमझिम पावसामुळे शेतांमध्ये कापूस, मका, तूर, मूग व भुईमूग या पिकांसोबत मोठ्या प्रमाणात तण वाढले होते. मात्र गुरुवारपासून सोमवारपर्यंत पावसाने…

Read More

कन्नडचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना मारहाणीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन:आरोपी कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याची मुख्याधिकारी संघटनेची मागणी

नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी रवींद्र लांडे यांच्यावर शनिवारी सायंकाळी पाच वा. नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्याने व त्याच्या नातेवाइकांनी मारहाण केली. याप्रकरणी मुख्याधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन सोमवारी निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधित कर्मचारी व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी केली. या संदर्भात राज्य मुख्याधिकारी संघटनेच्या…

Read More

ज्ञानविकास शाळेत नशामुक्त व‎बालविवाह जनजागृती अभियान:व्यसन, नशा करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणार नसल्याची घेतली

सिल्लोड विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी आणि निरोगी समाजाची निर्मिती करण्यासाठी ज्ञानविकास प्राथमिक शाळेत नशामुक्त व बालविवाह प्रतिबंध जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत व्यसनमुक्तीची व बालविवाह जनजागृतीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. अंमली पदार्थ आणि विविध व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या चिंताजनक आहे. शिवाय मुलींची तोडकी संख्या विचारात घेता…

Read More

पिसाळलेल्या कुत्र्याचा उंडणगावात धुमाकूळ:चौघांसह रेड्याला चावा, रेबीज लस उपलब्ध नसल्याने जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले‎

येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी अक्षरशः धुमाकूळ घालत पाच नागरिकांसह एका म्हशीच्या रेड्यावर हल्ला केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत कमलबाई पाटील, बाळू नरवडे, नीलेश जैस्वाल, एकनाथ गव्हाणे हे जखमी झाले असून भगवतीवाडी येथील एका म्ह . जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडणगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र, कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारे अत्यावश्यक रेबीज…

Read More

विट्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात उपोषण

तालुक्यातील विटा येथील गट क्रमांक ३५, सर्व्हे क्रमांक १५ मधील गायरान जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवण्यात यावे, या मागणीसाठी विटा येथील ग्रामस्थ भगवान ठोकळ आणि अर्जुन खरात यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील ७२ एकर शासकीय गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे….

Read More

युवकांनी बैलगाडी ओढून नाथवंशजांना पार करून दिला 5 किमीचा घाट

“माझ्या जिवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी…’ या अभंगाच्या स्वरांनी आसमंत दुमदुमला, टाळ-मृदंगाचा अखंड निनाद, भगव्या पताकांची डौलदार उधळण आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा बीड जिल्ह्यातील हटकरवाडी (ता. पाटोदा) येथील गारमाथ्याच्या डोंगरातून होणारा खडतर पण तितकाच रोमांचकारी प्रवास सोमवारी भक्तिभावात पार पडला. निसर्गरम्य डोंगररांगांमधून पाच किलोमीटर पालखी ओढण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी…

Read More

लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रात जनआरोग्य कल्याण समितीची बैठक:बैठकीत ट्राॅमा केअर सुरू करण्याची नागरिकांनी केली मागणी‎

स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी जिल्हा परिषद सदस्या संगीता संदीप आमराव यांच्या अध्यक्षतेखाली जनआरोग्य कल्याण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांनी अनिवार्यपणे मुख्यालयी थांबूनच रुग्णांना चोवीस तास दर्जेदार सेवा द्यावी, अशा कडक सूचना या बैठकीत देण्यात आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष निवडीनंतर झालेली ही पहिलीच महत्त्वाची बैठक होती….

Read More