Headlines

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; वैजापूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा:पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, अरुण जऱ्हाड यांना दिले मागण्यांचे निवेदन



डोंगरथडी भागाला वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून, शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बारा वर्षांपासून पुणेगाव-दरसवाडी पाटपाणी कृती समिती शासनदरबारी पाठपुरावा करीत असतानाही प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे समि

.

बारा वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *