कोल्हापुरी बंधारा फुटल्याचा फटका:बोरगाव बाजार परिसरात पाणीटंचाई, विकत घ्यावे लागते पाणी; पिके, पशुधनही संकटात
बोरगाव बाजार गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गावात सुमारे १० ते १२ दिवसांनी एकदाच नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. अनेक कुटुंबांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्याच्या कमतरतेचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे तर शेतकरी आणि…