Headlines

थरार:संभाजीनगरात पोलिस ठाण्यासमोरून पिस्तूल, कोयते‎ मिरवत गुंडांनी घातला रस्त्यात धिंगाणा‎, शिवजयंतीच्या जुन्या वादातून भरदिवसा गँगवाॅर; दोघांना अटक‎

शहरातील सातारा परिसरातील म्हाडा‎ कॉलनी भागात शुक्रवारी (१९ जून)‎ भरदुपारी गुंडांनी पिस्तूल आणि‎ कोयते घेऊन तरुणांवर प्राणघातक ‎हल्ला केला. विशेष म्हणजे, सातारा‎ पोलिस ठाण्यासमोरून राजरोसपणे‎ हा थरारक पाठलाग झाला. . याप्रकरणी ‎पोलिसांनी मुख्य आरोपी संघपाल‎ वाटोडे आणि हर्षवर्धन प्रमोद इंगोले‎ यांना अटक केली आहे. न्यायालयाने ‎त्यांना २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी ‎सुनावली आहे. एका अल्पवयीन‎ आरोपीची…

Read More

Kailash Yatra begins; 28 thousand will be spent in Tibet!, 44 devotees leave from Nathula

Marathi News National Kailash Yatra Begins; 28 Thousand Will Be Spent In Tibet!, 44 Devotees Leave From Nathula मनमीत | डेहराडून7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कैलास मानसरोवर यात्रा २०२६ शनिवारपासून सुरू झाली आहे. ४४ भाविकांचा (३२ पुरुष, १२ महिला) पहिला जथ्था सिक्कीमच्या नथुला खिंडीतून चीनमध्ये दाखल झाला. सर्वांचे सरासरी वय ३० ते ७० दरम्यान आहे. कैलास…

Read More

सहकाराचा आखाडा:जिल्हा बँक निवडणुकीत महायुती; जागांचे वाटप शेवटच्या टप्प्यात, मंत्री सावे, विलास भुमरे, सत्तार अध्यक्षपदासाठी इच्छुक

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती करूनच लढण्याचे निश्चित झाले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मुंबईत महायुतीच्या प्रमुखांची बैठक पार पडली. त्यामध्ये एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे मनपा आणि जिल्हा परिषदेत स्वतंत्र निवडणुका लढवलेले हे तिन्ही पक्ष सहकाराची निवडणूक एकत्र लढणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात २१ संचालकांच्या जागांसाठी…

Read More

दहशतवादी कारवायांच्या संशयावरून परभणीत एटीएसचे 15 ठिकाणी छापे:12 जण ताब्यात, पथकात संभाजीनगर व नांदेड एटीएसही

ऑनलाइन माध्यमातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि संशयास्पद हालचालींच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे परभणी शहरात मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसच्या पथकाने पहाटे तीन वाजता शहरातील १५ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाच्या संशयावरून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईसाठी २६…

Read More

PM Modi Kolkata Yoga Day

कोलकाताकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक आज देशभरात १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी कोलकाता येथील रेड रोडवर आयोजित कार्यक्रमात सांगितले की, आपले उद्दिष्ट हे असायला हवे की आपण ५० व्या वर्षी तितकेच ऊर्जावान असावे, जितके आपण ३० व्या वर्षी होतो. ७० व्या वर्षी ५० व्या वर्षासारखे आरोग्य असावे. योग यात आपल्याला मदत…

Read More

राजकारण:दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास शक्ती नक्की वाढेल, शिंदे-उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी- बच्चू कडू

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांनी पुन्हा एकत्र यायला हवे. हे दोन्ही गट एकत्र आले तर ताकद नक्कीच वाढेल. यासाठी शिंदे व उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी, असे मत माजी आमदार बच्चू कडू यांनी येथे शनिवारी (२० जून) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. बच्चू कडू म्हणाले…

Read More

विधिमंडळ:पावसाळी अधिवेशन उद्यापासून; युती आक्रमक, विरोधक बॅकफूटवर, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही

महाराष्ट्र विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी महायुतीची आक्रमक खेळी आणि विरोधकांचा बचावात्मक पवित्र्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून दोन्ही सभागृहांना अद्याप हक्काचा ‘विरोधी पक्षनेता’ मिळालेला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चेमुळे विरोधी गोटात कमालीची अस्वस्थता आहे. जनतेचे ज्वलंत प्रश्न सभागृहात ताकदीने मांडण्याऐवजी विरोधक सध्या स्वतःचे…

Read More

NEET 2026 LIVE | NEET Re Exam 2026 Update; Delhi Mumbai Jaipur

Marathi News National NEET 2026 LIVE | NEET Re Exam 2026 Update; Delhi Mumbai Jaipur Bhopal NTA Exam Centres Photos नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज देशभरात NEET-UG 2026 ची पुन्हा परीक्षा होणार आहे. यात 22.79 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होतील. पेन-पेपर मोडमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी 564 शहरांमध्ये 5400 हून अधिक परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली…

Read More

नसरापूर अत्याचार अन् हत्या प्रकरण:नसरापूर अत्याचारप्रकरणी 25 जून राेजी निकाल, अंतिम युक्तिवादात आराेपीला कठाेर शिक्षेची मागणी

नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे हा पीडितेला दुपारी सव्वातीन वाजता घटनास्थळाकडे घेऊन जाताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी तो घटनास्थळावरून एकटाच परतत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यावरून ३९ मिनिटे चिमुरडी आरोपीच्या ताब्यात होती. या कालावधीत आरोपीने तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिचा खून करत मृतदेह…

Read More

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर परिसर विकासकामांचा शुभारंभ:आता केवळ शिंदेंच्याच नेतृत्वात एकमेव शिवसेना- अमित शहा

काही काळापूर्वी आम्ही शिवसेना शिंदे गट असे म्हणत होतो, पण आता महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात एकमेव शिवसेना आहे, असे केंद्रीय गृहमंत्री, सहकारमंत्री अमित शाह यांनी सांगितले. शनिवारी शाह व त्यांच्या पत्नी सोनल यांच्या हस्ते कोल्हापूर येथे महालक्ष्मी मंदिर परिसर विकासकामांचा शुभारंभ झाला. त्यानिमित्ताने पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित…

Read More