Headlines

भारतीयांना जर्मनीमध्ये ट्रान्झिट व्हिसा घेण्याची गरज नाही:अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र रुद्रम-2 ची चाचणी यशस्वी; 4 जूनच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. डीके शिवकुमार कर्नाटकचे 24 वे मुख्यमंत्री बनले 2. अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्र रुद्रम-2 ची यशस्वी चाचणी झाली 3. लोखंडे प्रशांत CBSE चे नवीन अध्यक्ष झाले आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 4. विपुल सौदी अरेबियामध्ये भारताचे नवीन राजदूत बनले 5. जर्मनीने भारतीयांसाठी ट्रान्झिट व्हिसा रद्द केला…

Read More

युद्धामुळे युरियाची टंचाई; अकोटमध्ये बंदोबस्तात खत विक्रीची वेळ, मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांच्याही क्षेत्र व उत्पादकतेत चढ-उतार- शेतकरी चिंताग्रस्त‎

मध्य पूर्वेतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एलएनजी पुरवठ्यावर कमालीचा परिणाम झाला आहे. युरिया खताच्या निर्मितीसाठी ‘नॅचरल गॅस’ हा मुख्य कच्चा माल आहे. या पुरवठा साखळीत अडथळा आल्याने भारतात युरियाची आयात मंदावली आहे. अकोट येथे शेतकरी पहाटे पाच वाजेपासून युरिया खरेदीसाठी कृषी केंद्रांसमोर रांगा लावत आहेत. मर्यादित आवक आणि प्रचंड मागणी यामुळे अखेर शहरात पोलीस बंदोबस्तात युरिया…

Read More

येरमाळ्यात पार्किंग वादातून आष्टीच्या महाराजांसह कुटुंबीयांना बेदम मारहाण:चार तास थांबूनही घेतली नाही फिर्याद, चार-पाच जणांकडून मारहाण‎

. येडेश्वरी मंदिर परिसरात पाच ते दहा जणांकडून नियमबाह्य पार्किंगचे पैसे घेण्यासाठी चार ते पाच जणांनी दमदाटी केली. त्यावेळी पैसे देऊनही पार्किंगच्या कारणावरून कीर्तनकाराला व कुटुंबीयांना मंगळवारी दगड, बेल्ट, रॉडने बेदम मारहाण केली. दोघेही रक्तबंबाळ झाले होते. तशाच अवस्थेत येरमाळा पोलिस ठाण्यात गेले. पाच तास थांबूनही पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही. उलट मारहाण करणारे…

Read More

मोहोळ तालुक्यात डिझेल- पेट्रोलचा तुटवडा:वाहनधारकांचे हाल; अमेरिका इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम‎

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींचे पडसाद ग्रामीण भागातही उमटले असून, मोहोळ शहरासह तालुक्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्याने शेतकरी, व्यापारी आणि वाहनधारकांना इंधनासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर गेल्या काही दिवसांपासून डिझेल-पेट्रोल उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. दि. ३१ मे रोजीही…

Read More

होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधी द्या- मा.आ. स्नेहलता कोल्हे

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात कोल्हे यांनी म्हटले आहे की, श्रीक्षेत्र पुणतांबा हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून येथे गोदावरी नदी उत्तरवाहिनी होत असल्याने…

Read More

वादळी वारा अन् “मान्सूनपूर्व’ने चार दिवसांत दुसऱ्यांदा अहिल्यानगरला झोडपले:आतापर्यंत 5.7 मिमी पावसाची नोंद, पुढील 5 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

मागील चार दिवसांत दोन वेळा वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाने शहर, जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी ७ वाजता सुरु झालेला पाऊस तासभर सुरुच होता. वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत ५. . एप्रिल व मे महिन्यातील पहिले ३ आठवडे तापमान वाढ कायम होती. मात्र २७ मे पासूनच…

Read More

भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी आठ जिल्ह्यांत "मुशाफिरी यात्रा'

प्रतिनिधी |जामखेड शासकीय घरगणनेच्या त्रुटींमुळे भटके-विमुक्त समाजाचे वास्तव चित्र समोर येत नसल्याने, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जनजागृतीसाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात व्यापक ‘मुशाफिरी यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भटके-विमुक्त नेते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला ग्रामीण विकास सचिव उमा जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ, संतोष…

Read More

गंगापुरात महावितरणच्या कामामुळे नागरीक त्रस्त:अधिकाऱ्याला निवेदनासोबत दिली दारूची बाटली‎

शहरात मागील काही दिवसांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त आहे. कामाच्या तक्रारीसाठी संबंधितांना फोन केल्यानंतर ते न उचलून टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून याचा निषेध करण्यासाठी आज (३ जुन) रोजी अधिकाऱ्यांना निवेदन व दारूची बाटली देऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांच्यासह पालिकेतील पदाधिकारी व नागरिकांनी उपकार्यकारी…

Read More

सांगलीतील ‘कॅनो स्प्रिंट’मधील दुहेरी उपविजेतेपदाने नाशिकची मान उंचावली:विल्हाेळीच्या स्वाभिमान बोट क्लबची राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी‎

सांगली येथे आयोजित १७ व्या राज्यस्तरीय कॅनो स्प्रिंट अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ तसेच राज्यस्तरीय खुल्या गटाच्या ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील विल्होळी येथील स्वाभिमान बोट क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत दुहेरी उपविजेतेपद पटक . स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला सांगलीचे आदित्यराजे पटवर्धन, मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे, महाराष्ट्र कॅनो-कयाक असोसिएशनचे उपाध्यक्ष…

Read More

चार दिवसांत 500 अतिक्रमणे हटवली:मनमाडच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, राजकीय विरोध झुगारून प्रशासनाची धडक कारवाई; शहरातील रस्ते झाले रुंद‎

शहरासह राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने सलग चौथ्या दिवशीही वेग कायम ठेवत मोठी कारवाई केली. चार दिवसांत सुमारे ५०० अतिक्रमणे हटविण्यात आल्याने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि महामार्ग परिसर मोकळे झाले असून वाहतूक व्यवस . बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत रेल्वे पुलाजवळील परिसर, रेल्वे स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More