शेतकरी हिताच्या मागण्या मान्य न झाल्यास गुरेढोरे:बकऱ्या घेऊन मंत्रालयात घुसणार, खा.नीलेश लंके यांचा सरकारला इशारा,पावसातही आंदोलक ठाण मांडून
सरसकट कृषी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाईसह सर्व प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्यात. अन्यथा, आगामी काळात गुरे, ढोरे आणि बकऱ्यांसह थेट मंत्रालयात घुसणार, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे. आज आम्ही . शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भूमिपुत्र शेतकरी संघटना, मनसे, शिवबा संघटना, संभाजी ब्रिगेड…