Headlines

लासलगावी शोभायात्रा, महाप्रसाद अन् महेश वंदनेतून भक्तीचा जागर:सत्यनारायण, महापूजा आणि शोभायात्रेतून सामाजिक एकोप्याचा संगम‎

लासलगाव सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने शहरात महेश नवमी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. धार्मिक विधी, भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमातून समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक परंपरांचा जागर करण्यात आला. मंगळवारी (२३) सका . नाशिक शहरात रविवार कारंजा येथून मुख्य मिरवणूक निघणार होती, मात्र, ऐन मिरवणुकीच्या वेळेसच पाऊस सुरू झाल्याने मिरवणूक रद्द करण्यात आली….

Read More

केंद्र म्हणाले- इथेनॉलला मुंग्या लागल्याचा VIDEO फेक:पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळण्याची गोष्ट चूक; इंजिन खराब झाल्याचा रिपोर्ट नाही

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इथेनॉल इंधनाबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, इथेनॉल मिश्रण योजना वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आहे असून, त्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात वाहनाच्या इंधन टाकीजवळ मुंग्या दिसल्या होत्या. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की,…

Read More

दिंद्रुडला हमालांचे कामबंद आंदोलन आश्वासनानंतर स्थगित:थकीत मजुरी द्यावी, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची शासकीय गोदामातील हमालांची मागणी‎

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शासकीय गोदामातील हमाल कामगारांनी कामबंद आंदोलन मंगळवारपासून (२३ जून) सुरू केले आहे. यामुळे गोदामांतर्गत स्वस्तधान्य दुकानांना स्वस्त धान्याचे होणारे वितरण ठप्प झाले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुर्ते स्थगित करण्यात आले आहे. गोदामात आलेल्या धान्याच्या पोत्यांची उठाठेव करण्याची कष्टप्रत काम हमाल करतात. परंतु गेल्या पाच महिन्यांपासूनची त्यांची मजुरी सबंधित यंत्रणेने दिली नाही….

Read More

सावतावाडी जि. प. शाळेच्या शिक्षकांची तळमळ कौतुकास्पद- जयश्री चव्हाण:नवीन मंजुरी मिळालेल्या वर्गाचा उद्घाटन सोहळा उत्साहात‎

वैजापूर तालुक्यातील खंडाळा केंद्रांतर्गत असलेल्या सावतावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गुणवत्तेच्या बाबतीत शिक्षकांची तळमळ वाखणण्याजोगी असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी केले आहे. मंगळवारी सावतावाडी येथील इयत्ता सहावीच्या नवीन मंजुरी मिळालेल्या वर्गाच्या उद्घाटन सोहळाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यापुढे पुढे म्हणाल्या की, येणाऱ्या पुढील काळात अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून ठेवावी तसेच…

Read More

कपल्ससाठी ‘खास’ व्यवस्था; 49 कॅफेंवर हातोडा:पार्टिशन, काचेला ब्लॅक फिल्म; टीव्ही सेंटर, कॅनॉट, निराला बाजार, उस्मानपुऱ्यातील कॅफे मनपा, पोलिसांनी केले उद्ध्वस्त

शहराच्या गजबजलेल्या भागात तरुणाईला आकर्षित करण्यासाठी काही कॅफेचालकांनी उभारलेले पार्टिशन आणि ब्लॅक फिल्मचे जाळे मनपा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (२३ जून) सायंकाळी ४९ कॅफेवर कारवाई करत उद्ध्वस्त केले. नियमांना धाब्यावर बसवून कपल्ससाठी विशेष . सायंकाळी सहा वाजता अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी पथकासह वेगवेगळ्या भागात कारवाई सुरू केली. ही कारवाई रात्री नऊ…

Read More

Pakistan deploys 35 drone units, installs AI fencing, Munir plots war

Marathi News National Indus Water Dispute, LOC: Pakistan Deploys 35 Drone Units, Installs AI Fencing, Munir Plots War यासिर आलम14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताने पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी रोखून त्यांची जमीन कोरडी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी रोखल्याने पाकचे कंबरडे मोडले आहे. पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही…

Read More

पॉक्सोअंतर्गत गुन्हा; अल्पसंख्याक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर उघड:नागपुरात मदरशात 10 अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण, आरोपी शिक्षक झाला फरार

नागपूरच्या ताजबाग परिसरातील एका मदरशामध्ये १० अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात मदरशातील शिक्षकावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल . मध्य प्रदेशातून अरेबिक आणि उर्दू भाषेचे शिक्षण घेण्यासाठी आलेला एक १६ वर्षीय विद्यार्थी या मदरशात राहात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी…

Read More

राज्यावर पावसाच्या ढगांची दाट चादर:राज्यात 15 दिवसानंतर मान्सूनची आगेकुच, संभाजीनगरसह 30 जिल्ह्यांत यलो अलर्ट

मुंबई, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यात हजेरी; यवतमाळमध्ये 3 ठार जवळपास १५ दिवस अडकलेला मान्सून मंगळवारी मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात दाखल झाला. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मान्सून बरसला. केवळ २४ तासांत राज्याचा सुमारे ७५ टक्के भाग या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी व्यापला आला आहे. मंगळव . १- २ दिवसात उर्वरित महाराष्ट्रात पोहोचेल मान्सून सध्या उत्तर…

Read More

15 lakh crore fraud, raids on Rajesh Exports, action taken at 9 places, monitoring by SEBI

Marathi News National 15 Lakh Crore Fraud, Raids On Rajesh Exports, Action Taken At 9 Places, Monitoring By SEBI बेंगळुरू3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गोल्ड रिफायनिंग आणि ज्वेलरी बनवणाऱ्या राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीच्या ९ ठिकाणांवर छापे टाकले. सेबीकडून सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर कंपनीवरील पाळत वाढली आहे. ईडीच्या…

Read More

पुण्यातील बिल्डरपुत्राच्या हत्या प्रकरणाचा उलगडा:केतनच्या मृत्यूनंतरही सिया शांत दिसल्याने आला संशय

पुण्यातील बिल्डरपुत्र केतन अग्रवालला त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले. तिने त्याला चेतनच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले होते. त्यांना अटक करण्यात आली. सियाच्या सासरच्या मंडळींनी सांगितले की, १८ जून रोजी लोहगड येथून केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो पाहूनही सिया शांत होती. तिने…

Read More