चापानेर येथे तीन घरे फोडली, मंदिरातही चोरी:सुमारे साडेसहा लाख रुपयांचे दागिने लंपास, नागरिकांच्या घरांच्या बाहेरून लावून घेतल्या कड्या; कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
कन्नड तालुक्यातील चापानेर येथे बुधवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घातला. जैन मंदिरासह तीन घरे फोडली. चोरी करताना आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. चोरट्यांनी साडेसहा लाखांचे दागिने लंपास केले. . चापानेर येथे निवृत्त कर्मचारी अशोक विनायक माळोदे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडला. परंतु चोरांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर त्यांनी रामहरी कचरू भाडाईत…