Headlines

Maharashtra Farm Loan Waiver List Release Date; Dattatray Bharne News

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थींची प्राथमिक यादी उद्या (22 जुलै) जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच, 30 जुलैपूर्वी प . एका वृत्तवाहिनीशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, कर्जमाफीला विलंब होण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे होती. सुरुवातीला 30 जूनपर्यंत कर्जमाफीचा…

Read More

धंगेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली:पोलिसांचे म्हणणे सादर न झाल्याने आता बुधवारी सुनावणी

माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे ही सुनावणी आता बुधवारी (22 मे) सत्र न्यायालयात होणार आहे. गुलटेकडी परिसरातील ठेकेदार खलील रज्जूलाल शेख (वय 65) यांच्या आत्महत्येप्रकरणी धंगेकर दाम्पत्यावर आरोप आहेत. या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांनी अंतरिम…

Read More

रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेची खाजगी वाहनातच प्रसूती:औंढा नागनाथमधील प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

औंढा नागनाथ तालुक्यातील काशीतांडा येथील गरोदर महिलेस रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे. याप्रकरणी संबंधितांकडून खुलासे मागविले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. औंढा नागनाथ तालुक्याती काशीतांडा येथील गरोदर महिला इंदूर राठोड यांना प्रसूती कळा येत असल्याने त्यांना तातडीन उपचारासाठी रुग्णालयात जाणे…

Read More

Sunetra Pawar Appeals To Join Gyanbharatam Manuscript Survey

भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘ज्ञानभारतम्’ राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र . सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्राला हजारो वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. असंख्य संत, संशोधक, विचारवंत आणि विद्वान यांच्या योगदानातून हा अमूल्य ज्ञानसाठा निर्माण…

Read More

नरेंद्र मोदी लोकशाही संपवणारे पंतप्रधान ठरतील:शांततेतील आंदोलनावर पोलिसांची गुंडगिरी, मोदी सरकार आंदोलनाला का घाबरते?- विजय वडेट्टीवार

शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला सर्वांना दिला आहे. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक तरुण जखमी झाले. तरुणांवर लाठीचार्ज करण्याची काय गरज होती? शांततेत जर त्यावर तोडगा काढला असता तर देशभरात आंदोलन पेटले नसते, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नरेंद्र मोदी…

Read More

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का?:देशात लोकशाही उरलीये की दडपशाही?- अमित ठाकरे आक्रमक

दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमार, अश्रुधूराचा वापर आणि आंदोलकांशी झालेल्या कथित गैरवर्तनाचा तीव्र निषेध करत सरकारवर गंभीर आरोप केले. ‘ही लोकशाही की दडपशाही?’ आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून सरकारवर संताप व्यक्त करताना…

Read More

सोलापूर हादरले:मंत्री चंद्रकांत पाटलांच्या गुरूंचा मठ उडवून देण्याची धमकी, संशयित महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर शहरातील कस्तुरबा नगर (नई जिंदगी भाग) येथे असलेल्या श्री श्री सद्गुरू बसवारुढ महास्वामींच्या मठाला उडवून देण्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गुरू म्हणून ख्याती असलेल्या या 52 वर्षे जुन्या मठात, एका महिलेने ही धमकीची चिठ्ठी टाकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मेहरुनिस्सा लाडलेसाब शेख…

Read More

पाकिस्तानात पेट्रोल 35 पैशांनी स्वस्त, डिझेल 5.71 रुपयांनी महाग:पेट्रोल 315.80, डिझेल 360.06 रुपये प्रति लिटर, नवे दर आजपासून लागू

पाकिस्तानी सरकारने पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी प्रति लिटर कपात केली आहे, तर हाय-स्पीड डिझेल (HSD) ची किंमत 5.71 रुपयांनी प्रति लिटर वाढवली आहे. नवीन दर 21 जुलैपासून लागू झाले आहेत. दरांमधील या बदलानंतर आता बाजारात पेट्रोलची नवीन किंमत 315.80 रुपये प्रति लिटर आणि हाय-स्पीड डिझेलची किंमत 360.06 रुपये प्रति लिटर झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये…

Read More

कात्रज बोगद्याजवळील संजय देशमुख हत्या प्रकरण:23 वर्षांच्या मुलाने मित्रांच्या मदतीने घेतला वडिलांच्या खुनाचा बदला, 4 जणांना अटक, पिस्तूल जप्त

वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 23 वर्षांच्या मुलाने साथीदारांच्या मदतीने एकाचा थरारक खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त…

Read More

मराठमोळ्या अभिनेत्री शुभा गोडबोले यांची कॅन्सरशी झुंज:केमोथेरपीनंतरच्या 'केमो कर्ल्स'ची भावुक पोस्ट चर्चेत

अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी नुकतेच कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती देत उपचारातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री कॅन्सरशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून त्यांच्या कॅन्सरवरील उपचारांचा आणि केमोथेरपीनंतर झालेल्या बदलांचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. शुभा गोडबोले…

Read More