Headlines

अश्विनी भिडेंचा इगो मोदींपेक्षा जास्त- देशपांडे:विद्यार्थ्यांवरील अन्याय अन् चेंबूर दुर्घटनेतील दोषींवर कारवाईसाठी उद्या मनसेचे आंदोलन

दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज आणि मुंबईतील चेंबूर येथे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेलेला बळी, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. “आंदोलकांवर लाठ्या चालवणारे पोलीस ‘कायर’ आहेत आणि बीएमसीच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना पंतप्रधान मोदींपेक्षाही जास्त इगो आहे,” असा घणाघात देशपांडे यांनी केला….

Read More

भाजपच्या 'जनरल कायर'ने तरुणांवर लाठीचार्ज केला:दिल्लीत जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती, राऊतांचा सरकारवर निशाणा

दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे तिथे जमलेले लोकं कोणत्या व्यक्तीच्या मागे तिथे आलेले नाहीत. राहुल गांधी आणि आम्ही सर्वांनी नीट पेपरफुटीचा मु्द्दा उचलून धरला त्यातून ही लढाई सुरू झाली, त्या लढाईत तेल ओतण्याचे काम देशाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी केले, त्यामुळे हा भडका उडाला आहे. पेपरफुटीचे केंद्र हे महाराष्ट्र आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला…

Read More

Ayush Sharma, Anurag Kashyap Slam Police

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोनू सूद, अनुराग कश्यप, आयुष शर्मा, हुमा कुरैशी आणि भूमी पेडणेकर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) च्या संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जचा निषेध केला आहे. बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा यांनी जंतर-मंतर ते संसद या मोर्चावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की,…

Read More

पुण्यात प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून तरुणीवर चौघांकडून बलात्‍कार:वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा, चौघांना अटक

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका २० वर्षीय तरुणीवर मुख्य आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याच्या आणखी ३ मित्रांकडूनही तिच्यावर अत्याचार करण्यास पाठवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता पीडितेचे अश्लील व्हिडिओ चित्रित करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिचा मानसिक छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध लैगिक, धमकी…

Read More

‘वर्षा’, ‘नंदनवन’, ‘देवगिरी’वर 125 रुपयांत व्हेज थाळी:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील कँटीनमध्ये मेजवानी

मुंबईतील ‘वर्षा’, ‘नंदनवन’ आणि ‘देवगिरी’ या राज्याच्या सत्ताकेंद्रे असलेल्या बंगल्यांत आता पाहुणचाराचा नवा बेत रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानांवर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या आणि अन्य पाहुण्यांच्या खानपानावर राज्य सरकार पुढील चार वर्षांत तब्बल ९.८५ कोटी रुपये खर्च करणार आहे. विशेष म्हणजे कोट्यवधींच्या या कंत्राटात राज्याच्या सर्वोच्च नेत्यांच्या…

Read More

जनाबाई, गाडगेबाबा अन् चक्रधर स्वामी तीर्थक्षेत्रांसाठी 115 कोटींचा निधी मंजूर:गंगाखेड आणि काटोल भागात स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगारासही बळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील तीन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण ११५ कोटी ५ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. संतपरंपरेचा आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर् . सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, उत्सव काळात येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन सर्व कामे उच्च दर्जाची…

Read More

अडीच लाख वैष्णवांचा ‘माउली.. माउली’चा गजर अन् अश्वांची दौड!:संत ज्ञानेश्वर पालखीचे सोलापूर जिल्ह्यातपहिले गोल रिगण

“माउली… माउली’च्या अखंड जयघोषात आणि सुमारे अडीच लाख वैष्णवांच्या साक्षीने, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे अत्यंत उत्साहात पार पडले. अश्वांची डोळे दिपवणारी दौड आणि टाळ-मृदंगाच्या निनादात अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पहाटे नातेपुते येथून प्रस्थान ठेवल्यानंतर, मांडवे ओढा येथे विश्रांती घेत दुपारी दोन वाजता पालखी पुरंदावडेच्या रिंगणस्थळी पोहोचली….

Read More

प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी:पाचोडच्या पैठण चौकामध्ये वाहतूक‎कोंडीचा विळखा; वाहनधारक त्रस्त‎, वळण घेण्यासाठी वाहनचालकांची होेतेय कसरत‎

पैठण तालुक्यातील पाचोड येथील पैठण चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण म्हणून पाचोडची ओळख आहे. मात्र, पैठण चौकातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत असून, या समस्येकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात…

Read More

आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत:नीट आंदोलक विद्यार्थ्यांसाठी रितेश-जिनेलिया देशमुखची पोस्ट

‘नीट’ पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता अधिक आक्रमक रूप धारण केले आहे. या आंदोलनाला आता बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. ‘आम्ही तरुणांच्या पाठीशी…

Read More

आज शेअर बाजारात सपाट व्यवहार:सेन्सेक्स 77,700 आणि निफ्टी 24,250 वर व्यवहार करत आहे; बँकिंग, एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी

आज म्हणजेच 21 जुलै रोजी शेअर बाजारात सपाट व्यवहार दिसून येत आहे. सेन्सेक्स 77,700 आणि निफ्टी 24,250 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आज जास्त खरेदी आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 20 जुलै रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती गेल्या ७ दिवसांत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ६,०२१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. टीप:…

Read More