पंढरपुरात बंदी आदेश झुगारुन 300 फूट उंच होर्डिंगची उभारणी:लाखो भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणी राजकीय दबावातून अनधिकृत होर्डिंग
पालखी मार्गावरील मुक्काम, दुपारचा विसावा, रिंगण तळ आदी गर्दीच्या ठिकाणी असलेले अनधिकृत, स्ट्रक्चर ऑडिट नसलेले धोकादायक ठरतील असे होर्डिंग्ज हटवण्यात यावेत, असे आदेश असतानाही वाखरी पालखी तळालगत अतिशय गर्दी असते त्या ठिकाणी भव्य असे होर्डिंग अनधिकृत रि . पालखी मार्गावर पालखी तळ, रिंगण तळ, विसाव्याचे ठिकाण आदी गर्दीच्या परिसरात असलेले धोकादायक ठरतील असे होर्डिंग्ज हटवण्यात…