ऑपरेशन टायगर उद्धव ठाकरेंच्या कर्माचे फलित:रामदास आठवले यांची टीका; म्हणाले – आपलेच लोक सांभाळता आले नाहीत
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ हे भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे घडले नसून, ते उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित आहे, असे आठवले म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्यांच्यावरील विश्वासामुळेच अन्य पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते…