Headlines

Gujarat E-Zero FIR Service Launch; India-Indonesia BrahMos Deal

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. भारत – इंडोनेशियात ब्रह्मोस क्षेपणास्त्र करार 26 जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील मोठ्या संरक्षण कराराची माहिती दिली. भारत इंडोनेशियाला आपल्या स्वदेशी ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्रांची निर्यात करेल. हा करार अंदाजे 630 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा…

Read More

देवगावच्या ‘सरण आंदोलनाला’ यश; 30 दिवसांत मिळणार पीक विमा:शेतकऱ्याच्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले विमा कंपनीला आदेश‎

देवगाव महसूल मंडळातील खरीप २०२५ व रब्बी २०२५-२६ हंगामातील नामंजूर पीक विमा दावे तातडीने मंजूर करून नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भारतीय कृषी विमा कंपन . सोमवारी (दि. २७) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात झालेल्या बैठकीस भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, प्रशांत कुलकर्णी,…

Read More

मनमाड कृउबा सभापतिपदी धात्रक:तालुक्यात आमदार कांदे यांचे प्राबल्य असताना सभापती भाजपचा‎

मनमाड बाजार समितीच्या सभापतिपदी माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे कार्यकर्ते गणेश धात्रक यांची अविरोध निवड झाली. तालुक्यात आमदार सुहास कांदे यांचे प्राबल्य असताना बाजार समितीमध्ये भाजपचे धात्रक यांची निवड झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. संचालकांची सभा बाजार समितीच्या सभागृहात बोलवण्यात आली. सिन्नर येथील सहाय्यक निबंधक संजय गिते हे प्राधिकृत अधिकारी होते. सभेला १७ सदस्यांपैकी सत्ताधारी गटाचे…

Read More

सटाण्यात खड्ड्यांचे जलपूजन करून राष्ट्रवादीची स्वखर्चाने रस्ता दुरूस्ती:1 ऑगस्टपर्यंत काम सुरू‎न झाल्यास रास्ता रोको‎

साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-जीवरील सटाणा शहरातून जाणारा जिजामाता उद्यान ते सटाणा बसस्थानकादरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून, अपघाताचा धोका वाढला आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. २७) तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

Weather Forecast Uttarakhand West Bengal 2026

1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक देशात पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस पडू शकतो. नवीन उपग्रह प्रतिमेनुसार, पश्चिम बंगालपासून उत्तराखंडपर्यंत 1500 किमी परिसरात ढग दाटले आहेत. याचे कारण बंगालच्या उपसागरावर तयार झालेले ‘डीप डिप्रेशन’ आहे. ‘डीप डिप्रेशन’ ही समुद्रावर तयार होणारी कमी दाबाची एक मजबूत हवामान प्रणाली आहे. यात वाऱ्याचा वेग सामान्य डिप्रेशनपेक्षा जास्त असतो, ज्यामुळे मुसळधार पाऊस…

Read More

पाचोड येथे दुकान फोडून सुमारे आठ‎लाख रुपयांचा मुद्देमाल पळवला‎:श्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञांकडून तपास; पाचोड पोलिसांत गुन्हा दाखल

पाचोड पैठण तालुक्यातील पाचोड येथील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबिका मार्बल अँड टेक्स्टाइल दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवारी (द . धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल शिवराजसमोर अंबिका मार्बल अँड टेक्स्टाइल हे दुकान आहे. दुकानाचे मालक हेमंत शांताराम सूर्यवंशी हे…

Read More

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 60%; गेल्या चोवीस तासांत 7 टक्क्यांनी वाढ:गेल्यावर्षी याच दिवशी 80 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता‎

जायकवाडी धरणात पाण्याची भर सोमवारीही कायम राहिली असून धरण आता ६० टक्के उपयुक्त जलसाठ्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त जलसाठा ५८.१२ टक्क्यांवर पोहोचला असून ४४.५५ टीएमसी (१२६१.७९६ दलघमी) जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. वरच्या धरण साखळीतून सुरू असलेल्या विसर्गामुळे नाथसागराकडे ५६ हजार २९० क्युसेकची आवक कायम असून पुढील काही दिवसांत जलसाठा…

Read More

खुलताबाद शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा:नागरिक झाले भयभीत, नगरसेवक गजानन फुलारे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, मान्यवरांची उपस्थिती‎

कसाबखेडा परिसरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या निष्पाप बालकाचा झालेला अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक मृत्यू आणि त्यानंतर संपूर्ण तालुक्यात संताप उसळला. खुलताबाद शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अ . येत्या काही दिवसांत जगप्रसिद्ध हजरत जर जरी बक्ष दर्गा उरुस आणि पवित्र श्रावण महिन्यानिमित्त भद्रा मारुती मंदिर परिसरात देश-विदेशातून लाखो भाविक दाखल होणार…

Read More

Kapil Sibal Donates 1 Crore to CJP Fund for Student Legal Aid

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) द्वारे स्थापन केलेल्या निधीत एक कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी देशभरातील वकिलांनाही या निधीत योगदान देण्याचे आवाहन केले आहे. CJP ने हा निधी गुन्हेगारी प्रकरणांचा सामना करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कायदेशीर मदतीसाठी तयार केला आहे. CJP चे प्रवक्ते सौरव…

Read More

1 लाख शेतकरी पात्र, ई-केवायसीमुळे 90 हजार जणांची कर्जमाफी टांगणीला:आधार प्रमाणीकरणाविना अडकणार लाभ; ई-केवायसीसाठी लागणार नाही पैसे

राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 128 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, यापैकी आतापर्यंत केवळ 14 हजार 769 शेतकऱ्यांनीच ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) पूर्ण केले आहे. अद्याप 90 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया…

Read More