संभाजीनगरसह राज्यातील 8 दूध डेअरींवरील एफडीएच्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती:त्रुटी सुधारण्यास 14 दिवस मुदत दिली नाही
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर दूध आणि अन्न विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर आणि जालना येथील ८ दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्यासमोर या याचिकांवर सुनावणी…