हरित अमरावतीसाठी नागरिकांचे एक पाऊल पुढे,:बडनेरा ते शिंगणापूर चौफुलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लागणार वड, पिंपळ, कडूनिंबाची झाडे
वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरा ते शिंगणापूर चौफुली तसेच चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा गावापर्यंत रस्त्य . या दोन्ही प्रमुख मार्गांच्या अनेक भागात सावली देणाऱ्या वृक्षांचा अभाव जाणवत असल्याने उन्हाळ्यात प्रवाशांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. बडनेरा ते शिंगणापूर चौफुली…