Headlines

म्युच्युअल फंड ठरतोय भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय:दिव्य मराठी आणि आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडची संयुक्त कार्यशाळा

आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड आणि ‘दिव्य मराठी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 22) ‘सुशिक्षित गुंतवणूकदार, विकसित भारत आणि सुरक्षित भविष्य’ या विषयावर गुंतवणूकदार जागरूकता कार्यशाळा पार पडली. गुंतवणूकदारांना वैयक्तिक वित्त नियोजनाची उत्तम समज देणे आणि विचारपूर्वक गुंतवणूक करण्यासाठी त्यांना जागरूक करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. यात म्युच्युअल फंड हा भविष्यातील सर्वांत सुरक्षित गुंतवणूक…

Read More

Delhi Sleeper Bus Rape Case; Minor Girl Abducted & Assaulted

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्लीत एका धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी घडली. पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी त्याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ग्रेटर नोएडा येथील ‘परी चौक’ येथून बसमध्ये चढली होती. आरोपींनी तेथून तिला ‘काश्मिरी गेट’ येथे उतरवले. या…

Read More

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये वर्षातून 4 वेळा ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा:शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, शिक्षक संघटनांची नाराजी

राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचा सहभाग वाढवणे, शाळा आणि पालकांमध्ये नियमित संवाद निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही घटकांमध्ये समन्वय वाढवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शिक्षण आयुक्तालयाने 27 ऑगस्ट रोजी यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष…

Read More

दिल्ली- नर्सरीच्या मुलीचे शाळेत लैंगिक शोषण:चॉकलेटचे आमिष दाखवून चुकीच्या पद्धतीने स्पर्श, पीडिता आईला म्हणाली- हे बॅड अंकल

दिल्लीतील बवाना भागातील एका खाजगी शाळेत तीन वर्षीय मुलीच्या लैंगिक शोषणाचे संतापजनक प्रकरण समोर आले आहे. या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी शाळेत काम करणाऱ्या एका कॅब चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने नर्सरीमध्ये शिकणाऱ्या या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अनेकदा तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. मुलीच्या वागणुकीत बदल दिसून आल्यावर तिच्या आईने तिला त्याबद्दल विचारणा…

Read More

Sanjay Raut Slams BJP & CM Over Caste Politics In Maharashtra

भाजप आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जातीय राजकारण करणे बंद केले पाहिजे. यापूर्वी अनेक मोठे मोठे नेते झाले त्यावेळी असे प्रश्न का निर्माण झाले नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये समाजामध्ये आगी लावण्याचे काम देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी . संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाचे नेतृत्व करत आहे. त्यासाठी सतत उपोषण केल्याने…

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स बसची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर 10 प्रवासी गंभीर

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात वैजापूर येथील हेमंत दाभाडे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील १० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अतिवेगामुळे घडला अनर्थ! मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी…

Read More

मी सरकारचा भाग नाही, केवळ एक आमदार- सुधीर मुनगंटीवार:मनोज जरांगेंच्या आंदोलनावरही दिली प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार नेहमीच संवाद करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. संवादातूनच समाधानाकडे जाण्याचा मार्ग असतो, असे मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात तीन वेळा सरकार संवादासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील सध्या…

Read More

महाजन, मुंडे, खडसेंनी भाजपला रुजवले- पवार:खडसेंच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याकडे भाजप-सेना नेत्यांची पाठ

जनसंघ व भाजपचे स्थान महाराष्ट्रात मर्यादित होते; पण प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी पक्षाचे स्थान जनतेत रुजवले, पक्ष तळागाळापर्यंत पोचवला. मात्र भाजपने त्यांच्यावर अन्याय केला. विधानसभेत शेतकऱ्यांचे दुखणे मांडायचे असेल तर एकनाथ खडसेंना सोबत घ्यायला पाहिजे, हा निर्णय आम्ही घेतला, असे मत राष्ट्रवादी श. प पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे…

Read More

अशोक खरातला जामीन मिळणार की तुरुंगातच राहणार?:आज नाशिक कोर्टात सुनावणी; उज्ज्वल निकम पहिल्यांदाच मांडणार सरकारची बाजू

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणातील अनेक व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला अटक केली होती. गेल्या काही महिन्यांपासून तो कारागृहात आहे. दरम्यान, अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे….

Read More

पैशांच्या वादातून मामेभावाची हत्या:सख्ख्या भावांना बेड्या, कचरा गाडी आणायला गेलेल्या तरुणावर घाला

पैशांच्या देवाण-घेवाणीवरून रविवारी (३० ऑगस्ट ) सकाळी एका ३२ वर्षीय तरुणावर भरचौकात लोखंडी हातोड्याने तसेच लाकडी दांडक्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मदनी चौकातील टाकळकर सोसायटीजवळ सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास हा थरार घडला. फारेस अब्दुल अजीज अलकेसरी (३२, रा. पडेगाव) असे मृताचे नाव असून घाटीत उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या…

Read More