"एआय'द्वारे शेतीसह समस्यांवर स्मार्ट उपाय शोधा- आ. कोल्हे:हॅकॅथॉनमध्ये देशातील 100 टीम सहभागी; 400 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सहभाग, 2 लाखांचे बक्षीस
शेतीसह वाहतूक, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, अन्न व सुरक्षा, उद्योग आणि पाणी वितरणातील समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. समाजातील स्थानिक प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे नाविन्यपूर्ण व परिणामकारक उपाय विद्यार्थ्यांनी शोधावेत, असे आवाहन आमदार विवेक कोल्हे यांनी केले. संजीवनी विद्यापीठात आयोजित ‘द ग्रँड फिनाले ऑफ स्मार्ट कोपरगाव हॅकॅथॉन २०२६’ या…