लासलगाव बाजार समितीत डाळिंब, पपई आणि पेरूच्या लिलावास प्रारंभ:मुहूर्ताच्या डाळिंबाला 5,100 रुपये प्रतिक्रेट दर; दिवसभर 305 क्रेटची आवक
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात डाळिंबासह पपई व पेरूच्या लिलावास सुरुवात करण्यात आली. नाशिकसह अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील विविध तालुक्यांमध्ये डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर लागवड होत असल्याने शेतकऱ्यांना मालविक्रीची . जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव व सिन्नरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगाखेड,…