Headlines

तामीळनाडूच्या कामगाराचा हिंगोलीत हृदयविकाराने मृत्यू:कुटुंबाला मदत करीत पोलिसांनी दाखवली खाकीतील वर्दीतील माणूसकी

तामीळनाडू राज्यातील कामगाराचा हिंगोलीत ऱ्हदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर कामगाराच्या कुटुंबावर दुःखाची डोंगर कोसळला. सोमवारी ता. १० सकाळी शासकिय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हिंगोली शहर पोलिसांनी आवश्‍यक मदत करून खाकी वर्दीतील माणूसकीचा प्रत्यय दाखवून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमीअमन कोविल भागातील रहिवासी असलेले सुरेश आरमुगम (४४) हे मागील काही दिवसांपासून…

Read More

पूर्व प्रेयसीने दिली धमकी; मुंबईत तरुणाची आत्महत्या:गुन्हा दाखल, 13 व्या मजल्यावरून घेतली उडी

पूर्व प्रेयसी आणि तिच्या बहिणीने खोट्या पोलिस केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याने वांद्रे येथील एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या १३ व्या मजल्यावरील फ्लॅटमधून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ६ ऑगस्ट रोजी तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोन महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले….

Read More

तुकाराम मुंढे यांची FDA मधली बदली थांबवा:अभिनेते परेश रावल यांचे थेट CM देवेंद्र फडणवीस यांना आवाहन; पुन्हा चर्चांना उधाण

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत आयएएस अधिकारी (IAS) तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टॅग करत, तुकाराम मुंडे यांची त्यांच्या विभागातून बदली न करण्याची आग्रही विनंती केली आहे. सध्या तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासन (FDA)…

Read More

टाळ-मृदंगाचा निनाद अन् माऊलींचा जयघोष! नेवासेत नगरीत हजारो भाविकांची मांदियाळी:पैस खांबाच्या दर्शनासाठी दोन किमीपर्यंत रांगा; 700 पोती खिचडीचे वाटप‎

दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या… तरीही हरिनामाचा गजर करत नेवासाकडे येणाऱ्या वारकऱ्यांच्या लाटा काही थांबत नव्हत्या… ‘ज्ञानेश्वर माऊली… माऊली ज्ञानेश्वर’, ‘पंढरीनाथ महाराज की जय’ अशा जयघोषाने नेवासे नगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती. माऊलींच्या . मंदिर प्रांगणात पंचगंगा सिड्स कंपनीचे प्रभाकर शिंदे व माजी आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्यावतीने साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला. मंदिराकडे येणाऱ्या…

Read More

धीरज यांच्या मृत्यूनंतर शहरामध्ये कडकडीत बंद; कब्रस्तानात अंत्यविधीच्या पावित्र्याने पेच:मुकुंदनगर येथील हल्ल्यात जखमी झालेल्या परदेशींचा अखेर मृत्यू; शहरासह उपनगरांत तणाव‎

मुकुंदनगर येथे मारहाणीत जखमी झालेल्या मनपाच्या पथदिवे दुरुस्तीच्या ठेकेदार संस्थेचा कर्मचारी धीरज रजपूत – परदेशी यांचा तिसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी पसरताच संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला. सकल हिंदू समाजाच्या वत . तेलंगणातून तिघे ताब्यात, शहरातूनही दोघांना अटक दरम्यान, मयत धीरज कचरुसिंग रजपूत – परदेशी (रा. माधवबाग, भिंगार) यांच्या मृत्यूप्रकरणी मेहराज…

Read More

कुर्डुवाडीत माढा रस्त्यावर अतिक्रमण; रुंदीकरण होऊनही नागरिकांना त्रास:नगरपालिका प्रशासन आणि पोलिस विभागाचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये असंतोष‎

कुर्डुवाडी शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या माढा रस्त्यावर सध्या अवैध अतिक्रमणाचा प्रचंड उद्रेक झाला असून शहराचे पूर्णपणे विद्रुपीकरण होत आहे. झाडांची कत्तल करून आणि गटारींवर स्लॅब टाकून ६० ते ६५ फूट रुंदीकरण करण्यात आलेला हा रस्ता आता अतिक्रमणांच् . माढा रस्ता हा कुर्डुवाडी शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रमुख जिल्हामार्ग असून शहराचा ‘चेहरा’ मानला जातो. अमृत भारत…

Read More

मुख्य सचिवांकडून चंद्रभागा घाट, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची पाहणी:भाविकांची स्नान व्यवस्था, स्वच्छतेची घेतली माहिती‎

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पंढरपूर दौऱ्यादरम्यान चंद्रभागा नदी घाट तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी प्रथम चंद्रभागा घाट परिसराची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी नदीपात्र स्वच्छता, भाविकांसाठी स्नान सुविधा, प्रकाश व्यवस्था, घाटावरील सुरू…

Read More

बार्शीतील 80% क्षेत्र ओलिताखाली आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही:बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी कोरफळे शिवारात‎

बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरफळे शिवारात आलेल्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आमदार राजेंद्र राऊत भावुक झाले. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीला बार्शी उपसा सिंचनच्या माध्यमातून पाणी मिळणार असल्याने आमदार राऊत यांन . बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत १२,५५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तालुक्यात त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. याअंतर्गत उपळाई ते जामगाव (ता. माढा)…

Read More

हिंगोलीत जिल्हा परिषद मैदानाजवळ पोलिसांची कारवाई:1.5 किलो गांजा अन् कारसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत

हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानाजवळ शहर पोलिसांच्या पथकाने दीड किलो गांजासह 3.03 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी सोमवारी ता. 10 सकाळी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची अधिक चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंगोली शहरासह जिल्हाभरातील अवैध व्यवसायावर छापा सत्र सुरु करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक…

Read More

Navnath Ban Challenges Sanjay Raut; Maharashtra Politics Controversy

महिलांना आरक्षण मिळावे ही शरद पवार यांची भूमिका यापूर्वी देखील होती आणि सुप्रिया सुळे यांची देखील तीच भूमिका आहे. महिला आरक्षणासाठी शरद पवारांनी सर्वांत आधी भूमिका घेतली. आता डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणासंदर्भात शरद पवारांचा पक्ष योग्य भूमिका घेईल, अ . नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आहे हे जनतेला माहिती आहे….

Read More