एमपीत अनेक तासांपासून पाऊस, नर्मदेला पूर, डॅम ओव्हरफ्लो:छत्तीसगडमध्ये गावात पाणी, 200 जण अडकले; यूपीत पूर, लोक रस्त्यांवर झोपले
मध्य प्रदेशातील भोपाळ, हरदा, रायसेन आणि उज्जैनसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. नर्मदा नदी दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत आहे. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता, जुहिला धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पसराहा पारा गावात पूरस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे सुमारे २०० लोक २४ तास अडकून…