Headlines

अभिजीत दीपकेंविरोधात उपोषण करणाऱ्यांची प्रकृती खालावली:पोलिसांकडून रुग्णालयात दाखल; आंदोलकांचा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आता नवे वळण लागले आहे. गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले मनीष ब्रह्माभट आणि राहुल पांड्या यांची प्रकृती खालावल्याने, पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, “पोलिसांनी आम्हाला बळजबरीने रुग्णालयात दाखल केले असून, आमचे हे उपोषण कोणत्याही परिस्थितीत…

Read More

डिजिटल अरेस्टच्या धमक्या देऊन वकील महिलेची 70 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुण्यात ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी एका ७० वर्षीय वकील महिलेची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. कोंढव्यातील पिसोळी रस्त्यावर राहणाऱ्या या वकील महिलेला ५ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला एका राष्ट्रीयकृत बँकेचे…

Read More

औंध रुग्णालयाच्या 50 खाटांच्या आयसीयूची चौकशी:आरोग्य विभागाने सात दिवसात अहवाल मागवला

औंध येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनाकाळात उभारण्यात आलेल्या 50 खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या (आयसीयू) वापराबाबत आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या आयसीयूतील अनेक खाटा सध्या बंद असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त 50 खाटांचा आयसीयू तयार…

Read More

खासगी कंपनीच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप ग्रूप; 40लाख रुपयांची सायबर फसवणूक:कर्मचाऱ्याच्या फिर्यादीनंतर पुण्याच्या अलंकार पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यात एका खासगी कंपनीच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट समूह (ग्रुप) तयार करून सायबर चोरट्यांनी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीतील एका कर्मचाऱ्याने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कर्मचारी एरंडवणे येथील एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. सायबर चोरट्यांनी ‘वर्क ग्रुप…

Read More

Devendra Fadnavis Statement on FCRA Law & PM Modi Meeting Controversy

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी भेटायला जाण्यामध्ये काहीही गैर किंवा वावगे नाही. मलाही मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षाचे अनेक नेते भेटत असतात आणि कामे सांगत असतात; त्यामुळे या भेटींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची अजिबात गरज नाही, असे स्पष्ट मत देवें . केंद्र सरकारच्या एफसीआरए (FCRA) विधेयकाबाबत स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकार कोणत्या एका समुदायाच्या…

Read More

आमची सत्ता येऊ द्या, पक्ष कसे फुटतात ते दाखवून देऊ:संजय राऊतांचा भाजपला इशारा, जयंत पाटलांच्या विमान प्रवासावरही लगावला टोला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची नियोजित भेट, राज्यात झालेले पक्षांतर आणि जयंत पाटील यांच्या विमान प्रवासाच्या मुद्द्यांवर राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि खोचक शब्दांत उत्तरे दिली. सत्ता गेल्यावर भाजपची अवस्था ‘माचीसच्या रिकाम्या…

Read More

गडचिरोली हादरली:आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, आश्रमशाळा प्रशासनाविरोधात संतापाची लाट

गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील एका निवासी आश्रमशाळेत झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्हा सुन्न झाला असून आश्रमशाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जपतलाई येथील या निवासी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे रात्री सर्व विद्यार्थिनी…

Read More

शिंदे-फडणवीसांच्या राजकीय वादात मराठा समाजाचा बळी जातोय:सरकारकडून वारंवार फसवणूक, सुषमा अंधारे यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या मोठे राजकीय वातावरण तापले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “सध्याचे महायुती सरकार मराठा समाजाला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून त्यांची वारंवार फसवणूक करत आहे,” असा हल्लाबोल अंधारे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय शह-काटशहाच्या…

Read More

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती:मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात 1.30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 932 कोटी जमा; संभाजीनगर आघाडीवर

मराठवाड्यात अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात 6.18 लाख शेतकऱ्यांपैकी 1.30 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 932 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे.यामध्य सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 35 हजार शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयांचा समावेश आहे. राज्य शासनाने अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहिर केली आहे. त्यानुसार शासनाने प्रायोगिकतत्वावर 533 शेतकऱ्यांची यादी जाहिर केली होती. त्यानंतर…

Read More

वादळी पावसाचा इशारा:पुणे घाटांसह अकोला-अमरावतीत मुसळधार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात पावसाचा लपंडाव सुरू असतानाच, आता पुन्हा एकदा काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः पुण्याचा घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याने आज पुण्याच्या घाटमाथ्यावरील परिसरासह विदर्भातील अकोला आणि…

Read More