गड-किल्ले पाहायचेच नाही, जपायचेही!; नळदुर्ग किल्ल्यावर तरुणाईचा संदेश:पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळाचा गड-किल्ले संवर्धनाचा उपक्रम
गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि शौर्याचे साक्षीदार आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश देत पाथर्डी येथील सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) स्वच् . कार्यकर्त्यांनी हातात हॅन्ड ग्लोव्हज, झाडू, खराटे आणि कचरा संकलनासाठीच्या बॅग घेऊन किल्ल्याच्या परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर घाण गोळा केली. संकलित…