कॅमेऱ्यासमोर दिसले खाकीचे ‘यशचित्र’ पडद्यामागील चुकांवर अधीक्षकांची नजर:दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई, आता जबाबदारीची साखळी कुठवर?
समोर पाच आरोपी… मागे वैजापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचा फौजफाटा… बाजूला जप्त वाहन. २ सप्टेंबरचे हे ‘यशचित्र’ पाहिले तर सात दिवसांच्या कारवाईची सांगता झाल्यासारखी वाटते; पण हीच फ्रेम २६ ऑगस्टपर्यंत मागे नेली की श्रेयाच्या गर्दीत काही गंभीर चु . गुन्हा वैजापूर की वीरगावमध्ये नोंदवायचा, याचा निर्णय पुढे झाला असता. दरोडेखोर मात्र क्षेत्राधिकार ठरेपर्यंत रस्त्यावर…