Headlines

विद्यार्थिनींनी पोलिसांना बांधली राखी; रक्षाबंधनातून कर्तव्याचा केला सन्मान:ए.आर. पाटील सीबीएसई स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन उत्साहात केले साजरे‎

रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहीणीच्या प्रेमाचे नाते नव्हे, तर समाजाचे रक्षण करणाऱ्या हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावनाही आहे, हा संदेश देत ए.आर. पाटील सीबीएसई स्कूलमध्ये रक्षाबंधन साजरे केले. शाळेतील विद्यार्थिनींनी पोलिस ठाण्यात जाऊन कर्तव्य बजावणा . शाळेत विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. त्यानंतर रक्षाबंधनाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना समजावा आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्य…

Read More

भोगेश्वर यात्रेत आरोग्यसेवेचा उपक्रम; नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन:श्रावण सोमवार महोत्सवानिमित्त आरोग्य शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

श्रावण सोमवार यात्रा महोत्सवानिमित्त शासनमान्य ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र श्री भोगेश्वर महाराज संस्थान, सासन रामापूर येथे आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिराला पंचक्रोशीतील नागरिक व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. . ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, विविध आरोग्य तपासण्या, वैद्यकीय चाचण्या व औषधोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमामुळे यात्रेला आरोग्यसेवेचीही जोड मिळाली….

Read More

अकोल्यामध्ये राज्यस्तरीय युवा विकास अभियान

सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमात सन २०१२ पासून अग्रेसर येथील ‘सेवा फाउंडेशन””ने त्यांच्या ‘सेवा हॅपिनेस कार्यक्रमा””च्या माध्यमातून आजपर्यंत राज्यातील ४५० जिल्हा परिषद मराठी शाळांमधील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शालेय साहित्य वितरण, अभ्यास दौरे, नवोदय शिष्यवृत्ती, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ दिला जात आहे. या उपक्रमांचा पुढील टप्पा म्हणून यंदापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सेवा…

Read More

भारतीय हवाई दलाने खगांतक-243 बॉम्बची यशस्वी ड्रॉप चाचणी केली:125 किलो वजनाचा Mk-81 वॉरहेड बसवण्यात आले; 180 किमीच्या रेंजपर्यंत लक्ष्य साधू शकते

भारतीय हवाई दलाने स्वदेशी लाँग रेंज ग्लाइड बॉम्ब (LRGB) खगांतक-243 ची यशस्वी ड्रॉप चाचणी केली आहे. यामुळे भारताची स्वदेशी हल्ला करण्याची क्षमता वाढेल. यात 125 किलोचे Mk-81 वॉरहेड बसवण्यात आले आहे. हा बॉम्ब 144 ते 180 किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत हल्ला करू शकतो. याच्या मदतीने लढाऊ विमाने शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या सीमेत न जाता दूरच्या लक्ष्यांना लक्ष्य…

Read More

सीना पात्रात अतिक्रमण; नेप्तीमध्ये "रास्ता रोको':कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा‎

अहिल्यानगर तालुक्यातील नेप्ती परिसरातील चांदपेर वस्ती येथे सीना नदीपात्रात (जामगाव नाला) झालेल्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या या अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी (२ सप्टेंबर) छत्रपती इंजिनिअरिंग कॉलेजसमोर रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच अहिल्यानगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांसह एसपींचा डोमा आश्रमशाळेत मुक्काम:विद्यार्थ्यांमधील भूतबाधेचे भय घालवण्याचा प्रयत्न, जिल्हा परिषद सीईओंसह प्रकल्प अधिकाऱ्यांची उपस्थिती‎

भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल यांच्यासारख्या लढवय्या, क्रांतिकारी पुरुषांची परंपरा लाभलेला आदिवासी समुदाय आहे. प्रसंगी मेळघाटातील आदिवासी वाघ, अस्वलांशी दोन हात करायलाही घाबरत नाही. त्यामुळे ही लढवय्यी प्रवृत्ती न विसरता अंधश्रद्धेला दूर सारून शिक् . धारणी तालुक्यातील डोमा येथील ज्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी भूतबाधेच्या कथित भीतीपोटी शाळेत न राहता घरी परत जाणे पसंत केले होते,…

Read More

Pipes, valves, hose reels missing; Fire box glass shattered, firefighting system worth Rs 2.5 crore in district hospital left unattended..!

अहिल्यानगर37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा (फायर फायटिंग) बसवण्यात आली. मा Source link

Read More

एफआरपी कायद्यात बदल करा, दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडणी नाही:माढ्यातील ऊसदर संघर्ष समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये केली मागणी‎

एफआरपी कायद्यात बदल करावा, जीवनावश्यक वस्तूंमधून साखर बाहेर काढावी आणि घरगुती व व्यापारी वापरासाठी साखरेचे दोन वेगळे दर ठेवावेत, या प्रमुख मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर शेतकऱ्यांसह भव्य आंदोलन उभारण्यात येईल. केंद्राने शेतकरी विरो . या वेळी भोसले म्हणाले की ,शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याने साखर कारखानदार गैरफायदा घेत आहेत. जिल्ह्यातील काही अपवाद वगळता सर्व…

Read More

हर्षिता गौरचे हृदय तुटले, दोन वर्षांनी सावरली:म्हणाली- त्या नात्याने स्वतःवर प्रेम करायला शिकवले, पालकांचा आता लग्नाचा दबाव नाही

हर्षिता गौरने अभिनयाची सुरुवात टीव्हीवरून केली आणि ‘मिर्झापूर’मुळे तिला वेगळी ओळख मिळाली. मुलाखतीत तिने पहिल्या कमाईबद्दल, आई-वडिलांच्या पाठिंब्याबद्दल आणि आगामी प्रकल्पांसह अनेक गोष्टी शेअर केल्या. तिची आई डॉक्टर असण्यासोबतच ९ वर्षे थिएटरमध्येही काम केले आहे. लहानपणी हर्षिताने अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले होते, पण आई-वडिलांना वाटले होते की हे स्वप्न काही काळानंतर संपेल. तिने मुंबईतील तिच्या…

Read More

कॉरिडॉरसाठी त्रिपक्षीय अभ्यास समिती नेमा; “तीर्थक्षेत्र बचाव’ची एल्गारची भाषा:बाधित नागरिकांच्या बैठकीमध्ये तीव्र आंदोलनाचा केला निर्धार‎

पंढरपूर कॉरिडॉरविरोधात तीर्थक्षेत्र बचाव समितीची महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. दि. २७ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर या बैठकीत बाधित मंडळींसमोर पर्यायी आराखडा मांडण्यात आला. मात्र, स्थानिक नागरिक, भाविक आणि शासन . “कॉरिडॉरचे व्यर्थपण आणि भाविकांच्या प्रत्यक्ष हिताच्या गोष्टी याबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सर्व सूचना आत्मीयतेने ऐकून घेत, ‘तुमच्या सूचनांचा…

Read More