Headlines

'लाडकी बहीण'नंतर आता 'एकल महिलां'साठी मोठी योजना:12 लाखांहून अधिक विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांना मिळणार मोठा आधार

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या भरघोस यशानंतर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील काही आव्हानांनंतर, राज्य सरकार आता महिलांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये लवकरच एकल महिलांसाठी एक स्वतंत्र आणि नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. कुटुंबाचा गाडा एकहाती हाकणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या महिलांना आर्थिक तसेच सामाजिक…

Read Full News

जालंधर- कुल्हड पिझ्झावाल्या सहजची प्रकृती बिघडली:म्हणाला- मी मेलो तर पत्नीला ट्रोल करू नका; कपलचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले होते

जालंधरमधील कुल्हड पिझ्झा फेम सहज अरोरा प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यात सहज असे म्हणताना ऐकू येत आहे की, माझ्या जाण्यानंतर माझ्या पत्नीला ट्रोल करू नका. व्हिडिओमध्ये सहज अरोरा आपल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, डॉक्टरांनी त्याला मेंदूमध्ये ट्यूमर असल्याचे सांगितले आहे. कदाचित तो जिवंत…

Read Full News

झारखंडमध्ये थंडीची चाहूल; गारठा वाढणार:27 ते 30 ऑक्टोबरदरम्यान हलक्या पावसाची शक्यता, गुमला-लातेहारमध्ये पारा 13.7 अंशांवर

झारखंडमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. सकाळी आणि रात्री हुडहुडी वाढू लागली आहे. गुमला आणि लातेहारमध्ये किमान तापमान घसरून १३.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १५ दिवस आधीच तापमान घसरू लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान रांचीसमवेत राज्यातील अनेक भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात घट होऊन…

Read Full News

खाटूश्यामला जाण्याच्या बहाण्याने गर्लफ्रेंडच्या पतीचे अपहरण:मृत समजून यूपीमध्ये फेकले; शुद्धीवर आल्यानंतर फरीदाबादला पत्नीला बोलावले, तिनेच गळा चिरला

हरियाणातील फरीदाबादमध्ये गोपाल हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. गोपालच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे. यात गोपाल जखमी अवस्थेत एका खाटेवर झोपलेला दिसत आहे. माहिती मिळाल्यानंतर दोन तरुणांसह पोहोचलेली त्याची मुलगी शालिनी तिथे दिसत आहे. गोपालचा भाऊ भूरे याच्या म्हणण्यानुसार, शालिनी त्याला तिथून खोलीवर घेऊन जाण्याऐवजी पल्ला परिसरातील तिच्या ठिकाणी घेऊन गेली. तिथे त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध…

Read Full News

Jamia University Protest Photos; Congress Imran Masood

Marathi News National Jamia University Protest Photos; Congress Imran Masood | Delhi JMI Student Election Row सहारनपूर1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद शुक्रवारी रात्री भिंत ओलांडून दिल्लीतील जामिया विद्यापीठात दाखल झाले. विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी १२ दिवसांपासून धरणे आंदोलनावर बसलेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, “तुमचे जीवन अनमोल आहे…

Read Full News

प्यारे खान यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेचा एल्गार:केंद्रीय मंत्री नितीन गडकारींची मध्यस्थी; काय आहे नेमके प्रकरण?

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील महाल परिसरातील निवासस्थानाबाहेर आंदोलनाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर भाजपच्या काही नेत्यांनी मध्यस्थी करत हे आंदोलन गडकरींच्या घरासमोर होऊ नये यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आज विश्व हिंदू परिषदेच्या नागपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी…

Read Full News

Shrikant Shinde Reaction On Manoj Jarange Patil 500 Crore Audio Clip

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये थेट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना 500 कोटी रुपये दिल . माध्यमांशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी अत्यंत हसतखेळत आणि उपरोधिक शैलीत या आरोपांचे खंडन केले….

Read Full News

अमेरिकेत अटक झालेल्या हिमांशूच्या गँगस्टर ‘भाऊ’ बनण्याची कहाणी:रोहतकमध्ये वयाच्या 17व्या वर्षी पहिला गुन्हा, सुधारगृहातून पळाला; ‘दाऊद इब्राहिम’ या नावानेही ओळख

गुरुग्राममध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करवून घेणाऱ्या हरियाणातील कुख्यात गँगस्टर हिमांशू भाऊला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. २४ वर्षीय हिमांशूच्या गँगस्टर भाऊ बनण्याची कहाणीही रंजक आहे. २०१९ पर्यंत तो एक सामान्य विद्यार्थी होता. शिक्षण घेत असतानाच त्याने रोहतकमधील भाजी मंडई परिसरात खंडणीसाठी गोळीबार केला, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्याला…

Read Full News

नाशिकच्या भाविकांच्या ट्रॅव्हलरचा राजस्थानात अपघात, 3 ठार:सांवलिया सेठ यांच्या दर्शनासाठी जात होते, आरोप- चालक नशेत होता

राजस्थानच्या जयपूरच्या बगरूमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ट्रेलर-ट्रॅव्हलरच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर झाला. बगरू पोलीस ठाण्याचे एसएचओ चंद्रभान यांनी सांगितले की, अपघात रात्री सुमारे 1:50 वाजता झाला. ट्रॅव्हलरमध्ये नाशिक (महाराष्ट्र) येथील 28 भाविक होते. ते जयपूरहून सांवलिया सेठ (चित्तौडगड) येथे जात होते. बगरू पुलियावरून उतरत असताना बस पुढे…

Read Full News

निकमार विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात 1,369 विद्यार्थ्यांना पदव्या:12 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके; पहिल्या पीएच.डी. संशोधकाला पदवी प्रदान

निकमार विद्यापीठ, पुणे येथे तिसरा दीक्षान्त समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात १२ अभ्यासक्रमांतील एकूण १,३६९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले. तसेच, २०२३ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाच्या पहिल्या पीएच.डी. संशोधकाला पदवी प्रदान करण्यात आली. त्यामुळे हा समारंभ विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात…

Read Full News