Headlines

ठाण्याचा AI डेटा सेंटर प्रकल्प तत्काळ स्थगित करा!:कर्जतच्या निसर्गाचा बळी देणाऱ्या 'टोरंट पॉवर'च्या मनमानीवरही आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल

ठाणे शहरातील अत्यंत दाट लोकवस्तीच्या आणि निवासी परिसरामध्ये बळदबस्तीने लादण्यात आलेल्या प्रस्तावित ‘अमेझॉन’च्या AI डेटा सेंटर प्रकल्पावरून राजकारण तापले आहे. स्थानिकांचा तीव्र विरोध आणि आंदोलनानंतर सरकारने तज्ज्ञ समिती नेमली असली, तरी या समितीचा अहवाल येईपर्यंत प्रकल्पाचे सर्व काम तात्काळ स्थगित करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे…

Read Full News

सैफ अली खानने बाल्कनीत इलेक्ट्रिक गिटार वाजवले:अभिनेत्याने ड्रमर्ससोबत जॅमिंग केले, प्रभावित होऊन करिनाने विचारला प्रश्न

सैफ अली खान यांनी नुकताच बाल्कनीत इलेक्ट्रिक गिटार वाजवतानाचा व्हिडिओ शेअर केला. ते काही संगीतकारांसोबत जॅमिंग करताना दिसले. सैफ यांनी पिवळ्या रंगाचा इलेक्ट्रिक गिटार हातात घेतला होता. त्यांच्या आजूबाजूला अॅम्प्लिफायर आणि इतर संगीत वाद्ये होती. या व्हिडिओवर करीना कपूर खान यांनी रोमँटिक कमेंट केली. त्यांनी लिहिले, “जगातील सर्वात कूल पती कोण आहे? मी म्हणू शकते…

Read Full News

Retirement Tax Savings Strategy; Senior Citizen Rules

Marathi News Lifestyle Retirement Tax Savings Strategy; Senior Citizen Rules | EPF PPF FD Mistakes To Avoid लेखक: अदिति ओझा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक निवृत्ती म्हणजे केवळ नोकरीतून सुटका नव्हे, तर पैशांच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवातही आहे. अनेकदा लोक असे गृहीत धरतात की निवृत्तीनंतर कराची चिंता संपते, पण सत्य हे आहे की पेन्शन, एफडीवरील व्याज, भाडे किंवा…

Read Full News

Prataprao Jadhav Demands SIT Probe Over Shinde Audio Clip Controversy

“मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या प्रत्येक आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या शिवसेनेने नेहमीच खंबीरपणे पाठिंबा दिला आहे. असे असतानाही विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अगदी पूर्वसं . बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना प्रतापराव जाधव यांनी 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपच्या टायमिंगवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या क्लिपमधून स्वतः…

Read Full News

कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाला वेग:सुनेत्रा पवार यांच्या 2 स्वीय सहायकांना नोटीस, 8 ते 10 जणांचे जबाब नोंदवणार

कोरेगाव पार्क (मुंढवा) जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दोन स्वीय सहायकांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. ‘गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी दिलेल्या अर्जानंतर तपासाच्या अनुषंगाने ही नोटीस बजाविण्यात आली आहे,’ अशी माहिती पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात आणखी आठ ते दहा…

Read Full News

पुण्यात भटक्या श्वानाच्या मुद्द्यावरून राडा:मुंढव्यात दाम्पत्याला मारहाण, दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

पुण्यात भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्याने झालेल्या वादातून एका दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. ही घटना मुंढवा परिसरात घडली असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैतन्य अतुल वज्रमुष्ठी (वय ३१, रा. मोरया क्रिस्टल सोसायटी, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी…

Read Full News

Manoj Jarange Patil Slams Ramdas Kadam Over Eknath Shinde Controversy

“गोरगरीब मराठा समाजाच्या आणि माझ्या राजकीय अस्तित्वाच्या विरोधात पडद्यामागे नेमके किती भयंकर कटकारस्थान शिजत होते, हे मी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उघडकीस आणले आहे. स्वतःचा हा मोठा अपराध झाकण्यासाठी आणि सत्य पचवण्याची हिंमत नसल्याने आता भारतीय जनता पक . एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा तपास, सत्ताधाऱ्यांची पडद्यामागची रणनीती आणि…

Read Full News

Rahul Gandhi INDIA Block Rally Delhi

दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना INDIA ब्लॉकची रॅली पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. CTI ने शनिवारी पत्र लिहून सांगितले की, 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणारी रॅली 10 नोव्हेंबरनंतर आयोजित करावी. संघटनेने दिवाळीच्या सणासुदीच्या काळात 10 हजार कोटी रुपयांच्या व्यापाराच्या नुकसानीचा इशारा दिला…

Read Full News

शिकवणी चालकावर अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप:पुण्यात संताप, पोक्सोअंतर्गत गुन्हा

खासगी शिकवणी चालकाने बारा वर्षीय मुलाशी अश्लील कृत्य करुन त्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दत्ता लांडगे (रा. जय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, घोरपडे पेठ) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अश्लील कृत्य करणे, तसेच मारहाण…

Read Full News

'सुशांत सिंह राजपूतवर नैराश्याचे उपचार सुरू होते':स्मिता जयकर म्हणाल्या- रिया चक्रवर्तीने मेसेज केला होता, ‘ते पुन्हा कमजोर होत आहेत’

अभिनेत्री स्मिता जयकर यांनी अलीकडेच सांगितले की, सुशांत सिंह राजपूत यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नैराश्याचे उपचार सुरू होते. त्या त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. स्मिता यांच्या म्हणण्यानुसार, रिया चक्रवर्तीने त्यांच्याशी आध्यात्मिक उपचारांसाठी संपर्क साधला होता. खरं तर, सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत स्मिता म्हणाल्या, “सुशांत हिंदुजा रुग्णालयात दाखल होता, तेव्हा मी त्याला हीलिंग देण्यासाठीही गेले होते….

Read Full News