Mumbai ATS Arrests Jaish-e-Mohammad Suspect in Mahim; Masood Azhar Audio Found
मुंबई दहशतवादविरोधी पथकाने माहिम येथून दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याच्या आरोपावरून 33 वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला अटक केली आहे. आरोपी बिहारचा रहिवासी आहे. . तो मुंबईत रॅपिडो चालक म्हणून काम करत होता. एटीएसच्या माहितीनुसार, आरोपीच्या मोबाइल फोनच्या तपासणीत प्रक्षोभक पोस्ट आणि मसूद अझहरच्या ऑडिओ क्लिप आढळल्या आहेत. सोशल मीडिया आणि टेलिग्राम ग्रुपमधून…