Headlines

ज्या विषारी सापाला दूध पाजले, तोच आता शिंदेंना दंश मारतोय!:500 कोटींच्या वाटपावरून जरांगे-शिंदेंची नार्को टेस्ट, ईडी चौकशी करा – नवनाथ वाघमारे

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या ताटात माती कालवून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील नावाच्या ज्या विषारी कोब्रा सापाला दूध पाजले, तोच साप आता एकनाथ शिंदेंवर थेट फणा काढून दंश मारण्याचे काम करत आहे. जरांगे हे उपोषणात काजू, मटणाचे सूप पिऊन आणि संडास-बाथरूममध्ये गुपचूप खाऊन निव्वळ नौटंकी करणारे नेते आहेत. भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या…

Read Full News

संजय राऊतांचा पुन्हा मोठा दावा:म्हणाले- पंतप्रधान मोदींची एक्सपायरी डेट संपली, एप्रिलपासून घसरगुंडीची सुरुवात, मे शेवटचा आठवडा असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक्सपायरी डेट’ आता संपली असून, आगामी एप्रिल महिन्यापासून त्यांची घसरगुंडी सुरू होईल आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्यांचे सरकार कोसळेल, असा अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘देशातील प्रमुख नेत्यांचीही हीच भूमिका’ देशात सध्या…

Read Full News

Raj Thackeray Facebook Post Targets Modi & Adani; Documentary Controversy

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत “पुढच्या ४ ते ५ महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होणार असून, संपूर्ण देश . राज ठाकरे यांनी ही डॉक्युमेंट्री शेअर करताना पोस्टमध्ये लिहिले की, सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची…

Read Full News

राज ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने':पंतप्रधान देशाला नसतील या भाकितावर प्रवीण दरेकरांचा पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी 3 ते 4 महिन्यांमध्ये देशात मोठा बदल होईल आणि एक काळ असा येईल की देशाला पंतप्रधानच नसेल, असे खळबळजनक भाकीत वर्तवले होते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असतानाच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर जोरदार पलटवार केला आहे. प्रवीण दरेकर काय म्हणाले? प्रवीण दरेकर म्हणाले,…

Read Full News

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक:भाजपला पदवीधरांचे नो टेन्शन; शिक्षकांची धास्ती, पालकमंत्री गोरे, भाजप आमदारांचा संस्था भेटीवर भर

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असला तरी शिक्षक मतदारसंघात बंडखोर व अपक्षांचेही आव्हान असेल. भाजपला पदवीधर निवडणुकीची फारशी चिंता नाही. शिक्षक मतदार संघात मात्र शिवसेना, अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत व ‘स्वेरी’चे पी. बी. रोंगे यांच्यामुळे स्थानिक मतदानाचे विभाजन…

Read Full News

सेन्सेक्समध्ये 600 अंकांहून अधिक घसरण, 73,100 वर:निफ्टीही 200 अंकांनी खाली; ऑटो आणि फार्मा समभागांमध्ये अधिक विक्रीचा दबाव

शेअर बाजारात आज म्हणजेच 22 ऑक्टोबरला घसरण झाली आहे. सेन्सेक्स 600 अंकांहून अधिक घसरणीसह 73,100च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 200 अंकांची घसरण झाली असून, तो 22,600च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, FMCG आणि फार्मा शेअर्समध्ये आज अधिक विक्रीचा दबाव आहे. जिओच्या IPOचा आज दुसरा दिवस जिओच्या IPOचा आज दुसरा दिवस आहे. यात 23…

Read Full News

‘लेव्हल’काढणाऱ्या रोहित पवारांची राजेंद्र राऊतांनी काढली थेट ‘राजकीय लायकी’:रोहित पवारांच्या टीकेने बार्शीचे राजकारण तापले; आमदार राऊतांचा संताप

. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना, बार्शीतील राजकीय वातावरण वैयक्तिक टीकेच्या चिखल फेकीने कमालीचे तापले आहे. प्रचाराच्या निमित्ताने बार्शीत आलेल्या आमदार रोहित पवार यांनी आमदार राजेंद्र राऊत यांची ‘लेव्हल’ काढल्यानंतर, संतापलेल्या आमदार राऊतांनीही थेट रोहित पवारांना ‘बाळा’ म्हणत त्यांची ‘लायकी’च काढली. ऐन सिमोल्लंघनाच्या काळात दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेला हा राजकीय ‘शिमगा”…

Read Full News

कुस्तीगिरांना स्वामींचे प्रसादरूपी 77 खुराक कीट:श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून तालुक्यातील पहिलवानांना मिळाली अनाेखी भेट‎

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगिरांसाठी स्वामींच्या प्रसादरूपी खुराकाचे कीट वाटप करण्यात येत आहे. न्यासाकडून ऑक्टोबर महिन्यातील ७७ कीटचे वाटप गुरुवारी केले. तालुक्यातील जे पहिलवान कुस्ती सरावासाठी कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर…

Read Full News

‘ना चिंता, ना भय..नागनाथ महाराज की जय’ जयघोषाने देगाव दुमदुमले:दिवट्यांच्या प्रकाशात पालखी मिरवणूक; हजारो भाविकांची उपस्थिती‎

देगाव (वा.) पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. विजयादशमीच्या मुहूर्तावर श्रींच्या पालखीची गणासह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवट्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. ‘ना चिंता, ना भय, श्री नागनाथ महाराज की जय’ या…

Read Full News

INDIA Block Online Meeting & Abhijeet Dipke Statement on Sourav-Ashutosh

कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेनंतर अभिजीत दिपके यांनी सांगितले की, दोघेही त्यांच्यापेक्षा चांगले आणि खूप मोठे नेते आहेत. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, सौरव आणि आशुतोष यांच्या आदेशांचे पालन करण्यासाठी त . सौरव आणि आशुतोष यांना 7 दिवसांनंतर दिल्लीतील स्पेशल कोर्ट (SEM) कडून जामीन मिळाला. दोघांचीही 50 हजार…

Read Full News