Headlines

अजितदादा हे पाहत असतील तर त्यांना आवडेल का?:बँक कर्मचाऱ्यांना प्रचाराला जुंपल्यावरून रोहित पवारांचा सवाल

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या एका नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट पीडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी…

Read Full News

वनराई बंधाऱ्याने उजळली हरिसालची वने:पाण्यासाठीची भटकंती बंद होणार, निसर्गप्रेमी, ग्रामस्थ, वन कर्मचाऱ्यांचे काम; पाण्याची उपलब्धता वाढवण्याचा प्रयत्न‎

मेळघाटच्या जंगलात वाघांसह इतर वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी हरिसाल येथील निसर्गप्रेमींनी पुढाकार घेत श्रमदानातून वनराई बंधारा उभारला. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जंगलातील लहान नद्या, नाले आणि नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पाण्याच . मेळघाटच्या जंगलात वाघ, बिबट, हरिण, रानडुक्कर, माकडे आणि विविध पक्ष्यांचा वावर आहे. या सर्व वन्यजीवांसाठी पाणी हा जगण्यासाठी आवश्यक घटक आहे. उन्हाळ्यात…

Read Full News

22 ऑक्टोबरच्या चालू घडामोडी:एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी त्यांचे पहिले प्रशिक्षण विमान उडवले, UNESCOच्या जागतिक वारसा यादीत लडाखमधील दोन ज्वालामुखी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत राष्ट्रीय (NATIONAL) 1. हवाई दल प्रमुख ए. पी. सिंह यांचे ‘किरण’ विमानातील अंतिम उड्डाण किरण विमान- 2. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने देशातील सर्वात मोठा IPO खुला केला 3. लडाखमध्ये पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार ४. भारतीय लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांची बैठक झाली संकीर्ण…

Read Full News

यंदा सर्वाधिक गाळप‎आणि चांगला ऊस दर‎:बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी संजय अवताडेंचे प्रतिपादन

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आवताडे शुगरने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला ऊसदर देऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा गळीत हंगाम दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस गाळप करणे प्रत्येक कारखान्यासाठी जिकिरीचे ठरणार आहे. असे असतानाही आवताडे शुगर इतर कारखान्यांच्या तुलनेत अधिक ऊस गाळप करणार तसेच शेतकऱ्यांना चांगला ऊसदर देण्याचा कारखाना…

Read Full News

‘स्वच्छतेतून विठ्ठल सेवा’; वाळवंटात 23 टन कचरा संकलन:नगराध्यक्षा भालके स्वच्छता मोहिमेत सहभागी; सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसराचे पावित्र्य जपण्यासह स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छतेतून विठ्ठल सेवा’ उपक्रमाला बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विशेष स्वच्छता मोहिमेत ल . पंढरपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या दृष्टीने चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. याच उद्देशाने नगरपरिषदेने दर बुधवारी ‘स्वच्छतेतून विठ्ठल सेवा’ हा उपक्रम…

Read Full News

कर्नाटकचे मुख्यमंत्री बैठक घेतात, पण महाराष्ट्र सरकारला वेळ नाही:ऊस दरावरून राजू शेट्टींचा संताप, ऑक्टोबरला काढणार भव्य रॅली

आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर उसाच्या दराचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. जोपर्यंत उसाचा दर निश्चित होत नाही, तोपर्यंत राज्यात उसाचे एक कांडंही तोडू देणार नाही, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि साखर कारखानदारांना दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी येत्या २५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात भव्य मोटरसायकल…

Read Full News

रेल्वेत तरुणाला मारहाण प्रकरण:प्रवाशांनी हिंगोली स्थानकावर अडीच तास रेल्वे रोखली, रेल्वे पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

नागपूर येथून हिंगोलीकडे निघालेल्या तरुणाला आरक्षीत डब्यात बसल्याच्या कारणावरून रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोषी पोलिसावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आबंडेकर अनुयायी यांनी गुरुवारी ता. 22 पहाटे भगत कि कोठी ते काचीगुडा हि रेल्वे हिंगोली रेल्वे स्थानकावर अडीच तास रेल्वे रोखून धरली. रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तक्रार घेण्यात आली….

Read Full News

पारंपारिक वाद्यांचा गजर अन् मिरवणुकीने नेवासेत दसऱ्याचा उत्साह:शहरातील जामदार मळ्यात पारंपरिक दसरा सोहळ्याला हजारो नागरिकांची उपस्थिती‎

शहरातील खुपटी रस्त्यावरील जामदार मळ्यात विजयादशमीचा सीमोल्लंघन सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. नेवासा शहरातील जामदार मळ्यातील शमीच्या झाडाखाली दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची जुनी परंपरा आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉ. . दसरा उत्सवाची सुरुवात धनगर गल्लीतील मारुती मंदिरापासून वीरभद्र-बिरोबाच्या मानाच्या झेंडाकाठीच्या मिरवणुकीने झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि “येळकोट येळकोट जय मल्हार’ जयघोषात निघालेल्या मिरवणुकीचे…

Read Full News

हलगी-संबळचा निनाद अन् आतषबाजीने उजळला आसमंत:नवनागापुरात विजयादशमीचा सोहळा उत्साहात साजरा, देवी मातेच्या जयघोषाने दुमदुमला परिसर‎

विजयादशमीनिमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्यावतीने २५ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. रावण दहनाचा थरार अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी देवस्थानच्या मैदानात मोठी गर्दी केली होती. रावण दहनानंतर करण्यात आलेल्या नेत्रदीपक आतषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला. उत्साहपूर्ण वातावरणात विजयादशमीचा सोहळा साजरा करण्यात आला. विजयादशमीनिमित्त देवस्थान परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या…

Read Full News

शिर्डीत साईनामाचा जयघोष अन् दहीहंडी फोडून पुण्यतिथी उत्सवाची सांगता:साईबाबांच्या जीवनचरित्रावरील 121 चित्रकृती संस्थानला देणगी‎

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्यावतीने १९ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची बुधवारी (दि.२१) काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. या उत्सवाचे औचित्य साधून चेन्नई येथील श्री साई ट्रस्टचे संस् . उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ५.५० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. त्यानंतर ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती करण्यात आली. सकाळी ६.५० वाजता संस्थानचे…

Read Full News