Headlines

पुढील 4-5 महिन्यांत देशात मोठी उलथापालथ होणार:राज ठाकरे म्हणाले, ‘एक काळ असा येईल, जेव्हा देशाला पंतप्रधानच नसेल’

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील 4 ते 5 महिन्यांत देशात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशात काहीतरी मोठी गडबड होईल, असा अंदाज व्यक्त करतानाच एका टप्प्यावर देशाला पंतप्रधानच नसण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले. सरकारकडून चुका सुरूच राहिल्या, तर देशभरातील लोक रस्त्यावर…

Read Full News

दलेर मेहंदींना फटकारणाऱ्या मंत्र्यावर राजपाल भडकले:म्हणाले- दलेर पाजी दारू पीत नाही; अनुपम खेर-कपिल शर्मासह अनेक सेलिब्रिटींचा पाठिंबा

उत्तराखंडमध्ये दलेर मेहंदी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर अभिनेता राजपाल यादव यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. खरंतर, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी एका कार्यक्रमादरम्यान मंचावर दलेर मेहंदी यांना फटकारले होते. मंत्र्यांनी गायकावर दारू प्यायल्याचा आरोप केला होता. यावर राजपाल यांनी व्हिडिओ शेअर करून मंत्र्यांच्या वर्तनावर आक्षेप घेतला आहे. राजपाल यांनी सांगितले की, दलेर मेहंदी दारू पीत…

Read Full News

गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही:आम्ही विरोधातच बसणार, धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती; क्रॉस व्होटिंगचा अंदाज चुकला, पराभवाचे आत्मचिंतन करणार

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी मान्य केले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यात आणि महायुतीची भूमिका समजावून सांगण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो. त्यामुळे मतदारांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गोकुळमध्ये सत्तेसाठी कोणाची फोडाफोडी करण्याचा आमचा विचार नाही. महायुतीचे 12…

Read Full News

खरगे म्हणाले- महिला आरक्षण लागू करा, परिसीमनाची वाट का पाहता:रिजिजूंच्या माध्यमातून PM विरोधकांना उत्तर देतात, ज्ञानेश कुमारांप्रमाणे त्यांचा वापर करत आहेत

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी कर्नाटकातील कलबुर्गी येथे महिला आरक्षण, मतदारसंघांची पुनर्रचना आणि निवडणूक सुधारणांबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. खरगे म्हणाले की, काँग्रेसची लढाई सत्तेसाठी नाही, तर लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. ते म्हणाले- सरकार लोकसभेतील सध्याच्या जागांच्या आधारे महिलांना ३३ टक्के आरक्षण आताच लागू करू शकते. त्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेची वाट पाहण्याची गरज…

Read Full News

पुणे नवरात्रौ महोत्सवाची 'कारवाँ सितारो का' कार्यक्रमाने सांगता:दिलीप कुमार, राज कपूरसह लोकप्रिय अभिनेत्यांवरील गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले

भारतीय चित्रपट सृष्टीतील दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रेखा आणि हेमा मालिनी या लोकप्रिय अभिनेत्यांवर चित्रित झालेल्या सुमधुर गीतांची “कारवाँ सितारो का“ ही संगीत मैफिल ३२व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात नवरात्रौच्या दसऱ्याच्या दिवशी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रंगली. या कार्यक्रमच्या संयोजिका व मुख्य प्रख्यात गायिका पल्लवी पत्की…

Read Full News

राज ठाकरे यांच्या हस्ते मराठी व्यंगचित्रकार संमेलनाच्या लोगोचे अनावरण:पुण्यात 25 ते 27 डिसेंबरदरम्यान संमेलन; लहू काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

कार्टूनिस्टस् कंबाइन संस्थेच्या वतीने अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन २०२६चे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या लोगोचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित, कार्टूनिस्टस् कंबाइन संस्थेचे अध्यक्ष गौरव सर्जेराव, सचिव धनराज गरड, उपाध्यक्ष अमित पापळ, उदय मोहिते,…

Read Full News

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून उदयनराजेंची माघार:म्हणाले, ‘का मीच पाहिजे सगळीकडे? सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे’

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत त्यांनी ही माघार घेतल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या माघारीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ‘सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. का मीच पाहिजे सगळीकडे?’ अशी भूमिका मांडत उदयनराजेंनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. दरम्यान,…

Read Full News

दुष्काळाचे भान राखत साताऱ्यात दसरा परंपरेचा जागर:जलमंदिरात शस्त्रपूजन, तर 74 देवींच्या विसर्जनाने नवरात्रोत्सवाची सांगता

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान राखत सातारा शहरात यंदा दसरा महोत्सव पारंपरिक धार्मिक विधी आणि साधेपणाने साजरा करण्यात आला. दसऱ्यानिमित्त जलमंदिर येथे भवानीमातेचे दर्शन, शस्त्रपूजन आणि शमीपूजनाचे विधी पार पडले. दुसरीकडे, 9 दिवस भक्तिभावाने साजऱ्या झालेल्या नवरात्रोत्सवाची बुधवारी 74 मंडळांच्या देवींच्या विसर्जन मिरवणुकांनी सांगता झाली. शहरातील प्रमुख चौकांत देवीदर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, आरती…

Read Full News

HDFC Bank Data Leak Controversy

मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात मोठ्या खासगी बँक HDFC बँकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्यावसायिक गुपिते (गोपनीय माहिती) लीक केल्याचा आरोप झाला आहे. बँकेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोन्ही अधिकारी महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळत आहेत. सध्या लीक झालेल्या माहितीचा गैरवापर झाला आहे की नाही, याचा तपास केला जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली…

Read Full News

500 कोटींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर:‘पुरावे असतील तर यंत्रणांकडे द्या, दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या’

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून केलेल्या आरोपांना शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी 500 कोटी रुपये कोणाला दिलेही नाहीत आणि कोणाकडून घेतलेही नाहीत. आरोप करण्यापूर्वी त्याची शहानिशा करायला हवी होती. जरांगे यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते संबंधित यंत्रणांकडे द्यावेत. या प्रकरणाची चौकशी…

Read Full News