Headlines

SBIच्या 4,000 ग्राहकांचा डेटा लीक:डार्क वेबवर नाव-नंबर, ईमेल आणि पत्ता उपलब्ध; बँक म्हणाली- कामकाज-सर्व्हिसेसवर परिणाम नाही

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुमारे 4,000 ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. बँकेने डेटा लीकप्रकरणी चौकशीही सुरू केली आहे. SBI ने बुधवारी स्टॉक एक्स्चेंजला केलेल्या फाइलिंगमध्ये याची माहिती दिली. बँकेने सांगितले की, डार्क वेबवर लीक झालेल्या डेटामधील 3,897 ग्राहकांच्या नोंदींमध्ये वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती (PII) आढळली आहे. PII म्हणजे…

Read Full News

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांत दुष्काळ जाहीर:8 तालुक्यांत पंचनामे 85 टक्के पूर्ण, आंबेगाव-जुन्नरमध्ये 25 टक्के पंचनामे

खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य नैसर्गिक घटकांमुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्यातील ट्रिगर १ अंतर्गत आठ तालुके व ट्रिगर २ अंतर्गत २ तालुके अशा एकूण १० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या तालुक्यांमध्ये पंचनामे सुरु असून ट्रिगर १ अंतर्गत ८ तालुक्यातील ८५ टक्के पंचनामे…

Read Full News

टायगर श्रॉफवर गोळीबारासाठी वापरलेले हत्यार अमृतसरहून आणले:दोन महिलांनी मुंबईपर्यंत पोहोचवले; शूटर रेहानची आई म्हणाली- मास्टरमाइंड हरियाणात लपला आहे

अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे अमृतसरहून आणण्यात आली होती. पोलिसांच्या मते, हरियाणातील सोनीपत येथील कुणाल (21) आणि सुमित (19) यांनी लॉरेन्स गँगचा सदस्य अनिल पंडित याच्या निर्देशानुसार एक पिस्तूल आणि 20 काडतुसे मिळवली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील राधा (23) आणि बबिता (23) या दोन महिलांनी ती मुंबईपर्यंत पोहोचवली. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी…

Read Full News

Gunratna Sadavarte Criticizes CM Shinde

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्यात पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. हातावर तंबाखू घेऊन चुना चोळला आणि तोंडात टाकला, इतके मुख्यमंत्रिपद सोपे नसते. उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादाच्या एका राजकीय अपघातातून शिंदे एकदा मुख्यम . मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी दसरा मेळाव्यातील नेत्यांची भाषा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा कथित…

Read Full News

Ariha Jain Case | Amit Shah Promises Return From Germany Child Services

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सन २०२१ मध्ये गुजरातमधील अरिहाला वयाच्या ७ महिन्यांत जर्मनीच्या बालसेवा विभागाने आपल्या ताब्यात घेतले होते. आता अरिहा ५ वर्षांची झाली आहे आणि ती आपल्या आई-वडिलांशिवाय राहत आहे. ती अद्याप भारतात परतू शकलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १७ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील पालडी येथे जैनाचार्य गच्छाधिपती उदयप्रभ सूरीश्वरजी महाराज साहेबांची भेट…

Read Full News

BJP Mocks Uddhav Thackeray and Sanjay Raut as Laurel and Hardy

“शिवतीर्थावर काल पार पडलेला दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर विचारांचे सोने लुटणारा नसून, ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांनाही लाजवेल असा निव्वळ ‘हसरा मेळावा’ ठरला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची जोडी म्ह . अमित शहा हे देशाला ठाऊक; आधी भांडुपचा नगरसेवक निवडून आणा संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित…

Read Full News

उद्धव ठाकरेंचा भगव्याशी संबंध राहिलेला नाही:गिरीश महाजनांचा हल्लाबोल, म्हणाले- कुंभमेळ्यात AI सुरक्षेचा वापर करणार

“जेव्हा तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हाच तुम्ही विचार सोडले. त्यामुळे तुमच्याकडे आता भगवा शिल्लकच राहिलेला नाही, अशा आक्रमक शब्दांत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, आगामी कुंभमेळ्याची तयारी, लॉरेन्स बिश्नोई प्रकरण आणि मनोज जरांगे यांनी केलेले ५०० कोटींचे आरोप या सर्वच मुद्द्यांवर महाजन यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य…

Read Full News

लोकशाहीत सत्तापालट हा जनतेचा अधिकार:पक्ष फोडणे ही भाजपची विकृती, साबरमतीत बिश्नोईला कोणाचे संरक्षण?; प्रियांका चतुर्वेदींचा थेट प्रहार

“लोकशाहीमध्ये ‘रेझिम चेंज’ होणे ही एक अत्यंत स्वाभाविक आणि घटनात्मक प्रक्रिया आहे. देशातील कोणत्याही सक्षम विरोधकांचे मुख्य उद्दिष्ट हे जनतेच्या हितासाठी सरकार बदलण्याचेच असते. मात्र, हा बदल निष्पक्ष निवडणूक आयोग, लोकशाही संस्थांचे पावित्र्य आणि जनतेचा विश्वास जिंकून मतपेटीच्या माध्यमातून झाला पाहिजे. पक्ष फोडून, चिन्ह चोरून आणि मतदारांचा कौल डावलून सत्तेत येणे ही भाजपची विकृत कार्यपद्धती…

Read Full News

Praveen Darekar Slams Sanjay Raut Over Cabinet Remarks

“राज्याचे मंत्रिमंडळ ही सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे. अशा कॅबिनेटमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचे लोक बसले आहेत, असा पोरकट आणि बेताल आरोप करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याविरोधात येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात थेट हक्कभंग प्रस्ताव आणू. माध्यमांसमोर य . राऊतांवर हक्कभंग आणणार! संजय राऊत यांनी राज्य मंत्रिमंडळाची तुलना गँगस्टर्सशी केल्याप्रकरणी दरेकर अत्यंत आक्रमक झाले, “संजय राऊत म्हणतात की…

Read Full News

Rajinikanth Jailer 2 Record | 2026 Third Highest Grossing Indian Film

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर 6 दिवसांत जगभरात 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. यापुढे ‘धुरंधर 2’ आणि ‘दृश्यम 3’ आहेत. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने सहाव्या दिवशी भारतात 45.55 कोटी रुपयांची…

Read Full News