संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात संपर्क अभियान:1.23 लाखांची ऑनलाइन नोंदणी, 39 लाख तरुण युवा संमेलनांत सहभागी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शताब्दी वर्षानिमित्त देशभरात मोठा संपर्क कार्यक्रम राबवला. याअंतर्गत संघाने १० कोटींहून अधिक घरांशी संपर्क साधला. जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत १ लाख २३ हजार २८७ जणांनी ऑनलाइन नोंदणी करून संघाशी जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली. संघाच्या अधिकृत माहितीनुसार, ४ लाख ६१ हजार ५२७ गावे आणि ४१ हजार ७६ शहरी…