उद्धव ठाकरेंच्या भाषणात ऑपरेशन टायगर 3 ची भीती स्पष्ट:राम कदम यांचा हल्लाबोल, संजय राऊतांवरही निशाणा
उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावरून भाजप नेते राम कदम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात ‘ऑपरेशन टायगर ३’ची भीती आणि हिंदुत्व सोडल्याची खंत दिसून आल्याचा दावा कदम यांनी केला. भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वारंवार उल्लेख केल्याने ही खंत स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी राहुल गांधी आणि संजय राऊत…