Headlines

पुणे विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 44 लाखांचा गांजा जप्त:सीमाशुल्क विभागाने कारवाई करत प्रवाशाला अटक केली; न्यायालयीन कोठडीत रवानगी

बँकॉकहून पुण्यात आलेल्या भारतीय प्रवाशाकडून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने ४४ लाख २७ हजार रुपये किमतीचा १.२६५ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. बॅगेच्या अस्तरामध्ये विशेष बनावट कप्पे तयार करून त्यात हा अमली पदार्थ लपवण्यात आला होता. या प्रकरणी संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुणे सीमाशुल्क विभागाच्या एअर…

Read Full News

महाराष्ट्रातील दुष्काळ समस्येवर पुण्यात राज्यस्तरीय बैठक:एस एम जोशी फाउंडेशनने 21ऑक्टोबरला बोलावली, पुढील दिशा ठरणार

महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर झाली आहे. खरीप पिकांचे नुकसान पाणी व चाऱ्याची टंचाई शेतमजूरांचा रोजगार स्थलांतर आणि एकल महिला व वंचित कुटुंबावरील वाढता ताण या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. एस एम जोशी फाउंडेशन आणि मूळचे मराठवाड्यातील असलेले , मात्र सध्या पुण्यात राहणारे रहिवासी यांच्या वतीने ही…

Read Full News

दहा गुन्हेगारांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार:बिबवेवाडी, आंबेगाव, भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई, पोलीस उपायुक्तांचे आदेश

बिबवेवाडी, आंबेगाव, भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजविणाऱ्या दहा सराइतांना पुणे शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले. तडीपार करण्यात आलेल्या सराइतांविरुद्ध मारहाण, दहशत माजविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणी मागणे, लूट, मालमत्तेचे नुकसान करणे, धमकाविण्यासह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सराइतांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड…

Read Full News

अमित शहा म्हणाले- पंजाबमध्ये आल्यावर मला शिवीगाळ केली:दिल्लीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी, येथे काळा झेंडा दाखवल्याबद्दल मारहाण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी (२० ऑक्टोबर) पंजाबच्या दौऱ्यावर होते. यावेळी लुधियाना येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, दिल्लीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणारे पंजाबमध्ये काळे झेंडे दाखवणाऱ्यांना मारहाण करतात. येथे अंमली पदार्थांना विरोध करणाऱ्यांना आत्महत्या करावी लागते किंवा त्यांची हत्या केली जाते. ते म्हणाले की, ते आज दुःखी लोकांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. कोणताही राजकीय…

Read Full News

500 कोटींच्या आरोपानंतर शिंदे गट आक्रमक:जरांगेंना 1 रुपयाच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, भाजप नेत्याचे नाव जाहीर करण्याचे आव्हान

नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपये घेण्याबाबत केलेल्या आरोपावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना सचिव तसेच मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी या दाव्याला ‘वाह्यात’ म्हणत जरांगेंवर टीका केली आहे. तसेच, जरांगेंना उद्या संध्याकाळपर्यंतचे अल्टीमेटम देत १ रुपयाच्या मानहानीच्या…

Read Full News

Sachin Ahir Slams Manoj Jarange Patil Over 500 Crore Allegation; Mumbai

“मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत की स्वतःचा वैयक्तिक राजकीय अजेंडा पुढे रेटत आहेत, हेच आता समजण्यापलीकडे गेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांकडून 500 कोटी रुपये घेतले आणि ते जरांगेंना दिले, हा त्यांनी दसरा म . बीडच्या श्री क्षेत्र नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार…

Read Full News

पाटण्याच्या गांधी मैदानात 91 फूट उंच रावणाचे दहन:शहा यांनी लुधियानात बटण दाबून दहन केले, हरियाणात 221 फूट उंच रावण जळणार

देशभरात आज दसरा साजरा केला जात आहे. पाटण्याच्या गांधी मैदानात बिहारमधील सर्वात उंच, 90 फूट उंच रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. रावण दहन पाहण्यासाठी गांधी मैदानात सुमारे 2.5 लाख लोक पोहोचले. तिकडे अमित शहा यांनी पंजाबमधील लुधियाना येथे रिमोटचे बटण दाबून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. हरियाणातील पंचकुला येथे 221 फूट उंच रावणाचे दहन करण्यात येणार…

Read Full News

भाईंदरमध्ये गरबा खेळताना काळाचा घाला:30 वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नवरात्रोत्सव म्हटला की देवीच्या आराधनेसह गरबा आणि दांडियाच्या तालावर रंगणारा उत्साह डोळ्यांसमोर येतो. नऊ दिवस सुरू असलेल्या या उत्सवाची सांगता होत असतानाच मीरा-भाईंदर परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भाईंदर पश्चिम येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात सहभागी झालेल्या 30 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मीत रुपडा असे या तरुणाचे नाव असून, रविवारी रात्री…

Read Full News

दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे काय बोलणार?:शेतकरी मदत ते 500 कोटींच्या आरोपापर्यंत, नेस्को मैदानावरील सभेकडे लक्ष

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा आज गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिंदे कोणती राजकीय भूमिका मांडतात, तसेच विरोधकांच्या आरोपांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाचा हा मेळावा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित न ठेवता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीशी जोडण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी…

Read Full News

USA Midterm Election 2026 | Elon Musk SpaceX Share Gift Donald Trump

2 तासांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रत्येक मुलाला स्पेसएक्सचा एक शेअर भेट देण्याच्या निर्णयाबद्दल एलॉन मस्क यांचे आभार मानले आहेत। काल म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी मस्क यांनी सांगितले होते की, पुढील वर्षी अमेरिकेतील प्रत्येक मुलाला त्यांच्या रॉकेट तयार करणाऱ्या कंपनी स्पेसएक्सचा एक शेअर भेट देतील। अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी…

Read Full News