भारतात सणासुदीच्या काळातही स्मार्टफोनच्या विक्रीत 26% घट:3.58 कोटी फोन विकले, 10 वर्षांतील सर्वात कमी; कारण- महागड्या चिपमुळे किमती वाढल्या
फेस्टिव्ह सीझन असूनही भारतात गेल्या 3 महिन्यांत नव्या स्मार्टफोनची विक्री 26% घटली आहे. मार्केट रिसर्च फर्म ‘Omdia’च्या मते, जुलै ते सप्टेंबरदरम्यान देशभरात एकूण 3.58 कोटी फोनचीच विक्री झाली. 2016 नंतर म्हणजेच गेल्या 10 वर्षांत कोणत्याही तिमाहीतील हा सर्वात कमी आकडा आहे. स्मार्टफोनच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती आणि लोकांकडून जुने फोन दीर्घकाळ वापरले जाणे, ही यामागची सर्वात…