Headlines

नागद येथे बालाजीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक:माजी आमदार नितीन पाटील यांच्या वतीनेमहाप्रसाद‎

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत पवित्र आणि उत्साहाचा सण म्हणजे दसरा नागद गावामध्ये मोठ्या पारंपरिक उत्साहात आणि चैतन्य वातावरणात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे दुपारी तीन वाजता बँडपथकाच्या गजरामध्ये सजवलेल्या पालखीमध्ये बालाजीची प्रतिमा ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गावापासून दोन किलोमीटरवर बाबू तात्या परदेशी यांच्या शेतातील आपट्याच्या झाडाजवळ देण्यात आली. तेथे बालाजी मंदिराचे पुजारी…

Read Full News

रांजणगाव पोळ येथे गॅस चोरीचा पर्दाफाश:टँकरमधून गॅस काढून व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरण्याचा प्रकार उघड; चार जण फरार‎

गॅस टँकरमधून अनधिकृतरीत्या एलपीजी गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून विक्री करण्याचा प्रकार रांजणगाव पोळ, ता. गंगापूर शिवारात उघडकीस आला. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी कारवाई करत टँकर, त्यातील सुमारे ११ हजार ७२० किलो गॅस, सिलिंडर व गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण ४९ लाख ३५ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १८ ऑक्टोबर रोजी रात्री रांजणगाव पोळ…

Read Full News

साडेतीन मुहूर्तावर खरेदी:दसऱ्यानिमित्त बाजारात तेजी, 120 ट्रॅक्टर अन् 1500 दुचाकींची विक्री, सोने-चांदीची जोरदार खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही प्राधान्य‎

आज दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत खरेदीचा उत्साह होता. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला दुचाकी, चारचाकी, मोबाइल, दूरचित्रवाणी, फ्रिज, वॉशिंग मशीन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, सदनिका, घरे खरेदीला लोकांनी प्राधान्य दिले. यंदा वाहन बाजारात चांगली तेजी आहे. दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. सिल्लोडला ६५ ट्रॅक्टर, पैठणला २०, फुलंब्री १० व इतर तालुक्यांत २५ असे…

Read Full News

Kim Kardashian Journey: Clothing Store Clerk to Global Star

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ग्लोबल मीडिया व्यक्तिमत्त्व किम कार्दशियन आज 46 वर्षांच्या झाल्या आहेत. आज 17 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकिणी असलेल्या किम कार्दशियन काही वर्षांपूर्वीपर्यंत साधे जीवन जगत होत्या आणि एका कपड्यांच्या दुकानात नोकरी करत होत्या. मात्र, त्यानंतर पॅरिस हिल्टनसारख्या प्रसिद्ध व्यक्तींशी झालेल्या मैत्रीमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यानंतर 2007 मध्ये एक सेक्स टेप…

Read Full News

सारोळ्यात दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत हलगीचा दणदणाट:यवतमाळच्या सेवालाल मित्रमंडळाच्या पथकाने आणली रंगत‎

येथील जयभवानी दुर्गामाता मित्रमंडळाच्या वतीने दुर्गामाता विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. पारंपरिक बैलगाडीतून काढण्यात आलेली देवीची आकर्षक मिरवणूक आणि यवतमाळ येथील सेवालाल मित्रमंडळाच्या हलगी पथकाच्या दमदार वादनाने या सोहळ्यात विशेष रंगत आणली. महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा ठसा उमटविणाऱ्या हलगीच्या निनादाने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हलगीच्या तालावर भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला….

Read Full News

शिरोडीत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त गुणवत्तेचा-कर्तृत्वाचा गौरव सोहळा:जि. प. शाळेला विविध प्रकारच्या उपयोगी वस्तू दिल्या भेट‎

शिरोडी येथील ९४ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने रविवारी शिरोडी गावात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत तरुणांचा आणि सेवानिवृत्त ग्रामस्थांचा दिमाखदार गौरव सोहळा उत्साहात पार पडला. “गौरव कर्तृत्वाचा, सोहळा गावाच्या अभिमानाचा”” या बोधवाक्याखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाबासाहेब महाराज आनंदे यांनी भूषवले. खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास शिरसाट, सार्वजनिक बांधकाम…

Read Full News

पैठणमध्ये मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर:नेहरू चौकात नगरसेवक कट्यारे यांचा पुढाकार‎

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारपद्धती यामुळे आज लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच विविध गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्याविषयी सजगता निर्माण करण्यासाठी पैठण येथील नेहरू चौक परिसरातील पैठण शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांच्या संपर्क कार्यालयात ‘आरोग्यावर बोलू काही’ या विशेष मोहिमेअंतर्गत भव्य मोफत ‘बॉडी चेकअप’ (संपूर्ण शरीर…

Read Full News

विकारांचा त्याग करून गाथा, ज्ञानेश्वरी, गीता ग्रंथाचे पारायण करा, बाळू गिरगावकर महाराजांचे आवाहन, वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथे कीर्तनाची सांगता‎

नवरात्रोत्सवात महिलांनी आपल्या विकारांचा त्याग करून गाथा, ज्ञानेश्वरी, गीता ग्रंथाचे पारायण करावे, असा उपदेश वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथे हभप बाळू महाराज गिरगावकर यांनी केले आहे. बाळू गिरगावकर महाराज यांनी ज्याचे आयुष्य लेखा, तेही देखा निमाले! इतरांचा पाडा कोण नेमीले जाण न चुके ती ! या संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर कीर्तन सेवा केली. ते पुढे…

Read Full News

ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणाऱ्या कृष्णा महाराजांकडे भगवानगडाचे मठाधिपतीपद:महंतपदाची सूत्रे हाती; गडाच्या 75 वर्षांच्या वाटचालीत नवा अध्याय

राज्यभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या चौथ्या उत्तराधिकारीपदी कृष्णा महाराज शास्त्री यांची दसऱ्याच्या मुहूर्तावर नियुक्ती करण्यात आली. गडाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असताना भूतपूर्व मठाधिपती डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी कृष्णा . मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भगवानबाबा ज्या गादीवर बसून भाविकांना भेटत असत त्या ठिकाणी हा सोहळा झाला. या वेळी गडाचे विश्वस्त अ‍ॅड. जगन्नाथ…

Read Full News

There is no support for terrorism, double standards will not work

Marathi News National There Is No Support For Terrorism, Double Standards Will Not Work Rajnath Delivered Strong Words To Pakistan Deputy Prime Minister दुशांबे1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादावरील दुटप्पी भूमिकेविरुद्ध आवाज उठवला. ते म्हणाले, ‘कोणत्याही आधारावर दहशतवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही….

Read Full News