Headlines

साई मंदिराचा सुवर्ण कळस अमृत महोत्सवी वर्षात:पुण्यतिथी उत्सवात भिक्षा झोळी, भजनाने शिर्डी दुमदुमली‎

श्री साईबाबा समाधी मंदिरावरील सुवर्ण कळसाला ७४ वर्षे पूर्ण झाल्याने ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाला प्रारंभ झाला. यानिमित्त श्री साईबाबा संस्थानच्या वतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन आणि रुद्राभिषेक असे धार्मिक विधी करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी पत्नी पद्मिनी कचरे यांच्यासह सुवर्ण कळसाचे विधिवत पूजन व अर्चन केले. यावेळी…

Read Full News

बिनविरोधचे सिमोल्लंघन, पण किती जागा? शिंदे म्हणाले, सांगणे कठीण:आज पालकमंत्री विखे करणार घोषणा, खा. लंके माघारीस तयार‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या संगमनेर येथील पहिल्या बैठकीवेळी दूर राहिलेले सभापती राम शिंदे तसेच राष्ट्रवादीचे खा. निलेश लंके मंगळवारी अहिल्यानगर शहरातील बैठकीत एकत्र आले. खा. लंके यांनीही बिनविरोधला सहमती दिली अ . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय जोडे बाहेर काढून, संगमनेरात दोन आठवड्यापूर्वी बैठक झाली होती. त्यावेळी सभापती शिंदे व…

Read Full News

38 शोरूम्समधून वाहनांची धडाक्यात डिलिव्हरी:नथ, मंगळसूत्राच्या खरेदीला पसंती, ई-बाईक, हायब्रीड कार्सची क्रेझ, 1-बीएचके ऐवजी 2-बीएचके घरांची मागणी

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर सराफ बाजार, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक बाजार आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांत खरेदीचा मोठा उत्साह दिसून आला. सणाच्या उत्साहाने दुष्काळाच्या चिंतेला मागे टाकत नगरकरांनी बाजारपेठेत खरेदीचे सी . शहरात १६ चारचाकी आणि २२ दुचाकी अशा तब्बल ३८ शोरूम्समध्ये सकाळपासूनच वाहनांच्या वितरणासाठी ग्राहकांची रीघ लागली होती. वाढत्या इंधन दरांमुळे दुचाकींमध्ये बॅटरीवर…

Read Full News

Finance Influencer V Harish Suicide in Chennai; Cyberbullying Allegation

चेन्नई6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चेन्नईमध्ये एका २७ वर्षीय फायनान्स इन्फ्लुएन्सर व्ही. हरिश यांचा मृत्यू झाला. ते भाड्याच्या व्हिलामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. हरिश यांच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचे सांगत सायबर बुलिंगचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, जेमुरिया इंक.चे सीईओ जेसन सॅम्युअल यांच्या तक्रारीनंतर मेटाने हरिश यांचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद केले होते. त्यानंतर ते…

Read Full News

आपट्याची परंपरा जपा, झाडांच्या संवर्धनातून निसर्ग वाचवा, आपट्याचे संवर्धन करा; तरच खऱ्या अर्थाने दसरा सण साजरा होईल : कल्याणी फिरोदिया यांचे आवाहन‎

दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याच्या पानांना सोने मानतो; मात्र पाने तोडण्याच्या नादात हे झाड ओरबाडले जाते. त्यामुळे आपटा वृक्ष दुर्मिळ होत चालला आहे. दसऱ्याला आपट्याचे नवीन झाड लावावे किंवा अस्तित्वात असलेल्या झाडाची निगा राखून संवर्धन करावे. तरच खऱ्या अर्थाने दसरा साजरा होईल, असे प्रतिपादन ऊर्जा गुरुकुल शाळेच्या कल्याणी गौरव फिरोदिया यांनी केले. आनंदवन, मांडवे (ता. पाथर्डी)…

Read Full News

युवतींच्या हातात लाठी-काठी अन् मनात निर्भयतेची मशाल:भारदे हायस्कूलच्या 75 युवतींनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे; पाच दिवसीय शिबिराचा समारोप‎

हातात लाठी-काठी, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि संकटांना सामोरे जाण्याची जिद्द… अशा उत्साहपूर्ण वातावरणात आनंदवन येथे ७५ युवतींनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवले. बदलत्या काळात मुलींनी केवळ शिक्षणातच नव्हे, तर स्वतःच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही सक्षम व्हावे. भीती . संकल्प अभिनव भारत फाऊंडेशन, पुणे आणि पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त आनंदवन येथे युवतींसाठी पाच दिवसीय लाठी-काठी प्रशिक्षण…

Read Full News

आशुतोष, सौरव यांचे जंतर-मंतर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग:दोघांची कोठडी आज संपणार, कोर्टात हजेरी; 14 ऑक्टोबरपासून तिहार तुरुंगात

दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्याशी संबंधित जंतर-मंतर प्रकरण क्राइम ब्रँचकडे वर्ग केले आहे. सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. सूत्रांनुसार, 13 ऑक्टोबर रोजी आशुतोष आणि सौरव यांच्या कनॉट प्लेस आणि जंतर-मंतर येथे जाण्याप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. कनॉट प्लेस प्रकरण मंगळवारी क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आले होते. आता…

Read Full News

सोने अडीच महिन्यांनंतर दीड लाख रुपयांखाली:चांदीचा वर्षातील नीचांक 2,16,300 रु. किलो

दसऱ्याला ५ ऑगस्टनंतर प्रथमच सोने दीड लाखांच्या खाली आले असून, चांदीनेही या वर्षातील नीचांक गाठला आहे. मंगळवार, २० ऑक्टोबरला २४ कॅरेट सोने १,४९,३५० रुपये तोळा, तर चांदी २,१६,३०० रुपये किलोवर स्थिरावली. असे असले तरी गेल्यावर्षीच्या दसऱ्याचे दर पाहता सोन्याने ३०,९५० तर चांदीने ६८,३०० रुपयांचा परतावा दिला आहे. गेल्या वर्षी दसऱ्याला सोने १,१८,४०० रुपये होते. यंदा…

Read Full News

पंजाबच्या CM ना दिल्ली विमानतळावर 3 तास रोखले:AAP चा दावा- अधिकाऱ्यांनी भगवंत मान यांचे 50 हजार रुपयांचे चलन कापले

आम आदमी पार्टीने (AAP) रविवारी दावा केला की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिल्ली विमानतळावर तीन तास थांबवून ठेवण्यात आले. AAPच्या माहितीनुसार, पॅरिसहून परतल्यानंतर अधिकाऱ्यांनी मान यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. अधिकाऱ्यांनी यामागे वरिष्ठांकडून मोठा दबाव असल्याचे सांगितले. मान यांना का थांबवण्यात आले आणि दंड कोणत्या कारणामुळे ठोठावण्यात आला, हे पक्षाने सांगितले नाही. पंजाब…

Read Full News

‘रहीम नाराज होईल म्हणून रामाचे नाव घेत नाहीत’:राज्यपाल बागडे यांची संभाजीनगरमध्ये उत्तर भारतीय संघाच्या रावणदहन कार्यक्रमात विरोधकांवर टीका

“गेल्या ५०० वर्षांपासून भारतीय लोक ज्याची वाट पाहत होते ते राम मंदिर पूर्ण झाले आहे. भारतीय लोकांचे स्वप्न पूर्ण झाले.मात्र काही लोक मुद्दाम तेथे जात नाहीत. काही लोक रामाचे नाव घेत नाहीत. ते स्वतःला हिंदू समजतात, मात्र रामाचे नाव घेत नाहीत. रामाचे ना . उत्तर भारतीय संघाच्या वतीने आयोजित रावणदहन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते….

Read Full News