लखनऊच्या शिवा शर्मा हत्याकांडातील मॉडेल श्रद्धा दुबेला नागपुरातून अटक:नेपाळपासून आग्र्यापर्यंत शोध; फ्लॅटमधून बहीण आणि चालकही जेरबंद
लखनऊ येथील शिवा शर्मा हत्याकांडात गेल्या ११ दिवसांपासून फरार असलेली मॉडेल श्रद्धा दुबे हिला नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (२० ऑक्टोबर) अटक केली. तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक दानिश ऊर्फ तन्वीर अली यांनाही च . शिवा शर्मा यांच्या मृत्यूची घटना ९ ऑक्टोबरला लखनऊमधील हजरतगंज परिसरातील अवध ग्रीन अपार्टमेंटमध्ये घडली होती….