Headlines

उद्या दसरा मेळाव्यांचा रणसंग्राम:शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची डरकाळी, तर नेस्कोतून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार; भक्तिगडावर पंकजा मुंडे, नारायणगडावर जरांगेंचा मेळावा

मुंबईच्या राजकीय आखाड्यात यंदाचा दसरा केवळ सोहळा नसून आरपारच्या लढाईचे महामैदान ठरणार आहे. अखेरच्या क्षणापर्यंत पालिकेच्या लालफितीच्या कारभारात अडकवल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ऐतिहासिक ‘शिवतीर्थ’ खेचून आणले खरे; पण महापालिकेने २४ अटींची ‘तटबं . शिंदेंच्या मेळाव्यात २५ हजार सायकल वाटप होणार नेस्कोचा मेळावा थेट दुष्काळग्रस्तांना समर्पित करत शिंदेंनी ठाकरेंच्या भावनिक प्रचाराची हवा काढण्याची रणनीती आखली आहे….

Read Full News

छत्रपती संभाजीनगरात ‘डिजिटल अरेस्ट’ची धक्कादायक घटना:दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा बनाव; निवृत्त कर्मचाऱ्याला 11 लाखांचा गंडा

“तुमच्या ओळखपत्राचा गैरवापर‎करून एका बँकेत बनावट खाते ‎उघडण्यात आले आहे. त्यातून‎ दहशतवादी कारवायांसाठी‎ कोट्यवधी रुपयांचा निधी‎पुरवण्यात आला आहे,’ अशी‎भीती दाखवून महावितरणमधील ‎एका ७१ वर्षीय निवृत्त‎कर्मचाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’‎करत तब्बल ११ लाख रुपयांचा ‎गंडा घालण्यात आला. याप्रकरणी ‎सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात‎सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा ‎दाखल करण्यात आला आहे.‎ तक्रारदार वृद्धाला २५ सप्टेंबर‎रोजी सकाळी एक फोन आला.‎समोरील व्यक्तीने “डेटा…

Read Full News

1 रुपयात डेटिंगची भुरळ घालत तरुणाला "हनीट्रॅप'मध्ये अडकवले:व्हिडिओ काढून यूट्यूबरच्या मदतीने केला प्रकार‎

इन्स्टाग्रामवर “१ रुपयात एक दिवसासाठी डेटिंग’ अशी भुरळ पाडणारी जाहिरात पाहून चॅटिंग करणे एका २५ वर्षीय भाजीपाला विक्रेता तरुणाला चांगलेच महागात पडले. एका महिलेने साथीदाराच्या मदतीने त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्याचे अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यानंतर ते प्रसारित करण्याची धमकी देत तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागितली. १ लाख रुपये उकळले. एवढ्यावरच न थांबता एका यूट्यूबरला…

Read Full News

Children’s report stopped the flood, plans changed; Model for relief work prepared; Children in Chennai conducted a survey and gave a report to NDMA

Marathi News National Children’s Report Stopped The Flood, Plans Changed; Model For Relief Work Prepared; Children In Chennai Conducted A Survey And Gave A Report To NDMA राजेश | चेन्नई9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुलांनी आपल्या नकाशात आपत्कालीन सेवांचे लोकेशनही नोंदवले आहे. चेन्नईच्या व्यासरपाडी येथील जेजेआर नगरचा १७ वर्षीय दिनेश १२वीत शिकतो. डिसेंबर २०२३ मध्ये पुरामुळे…

Read Full News

शहर स्वच्छतेचे धडे शाळेतूनच, राज्यातील पहिला प्रयोग!:छत्रपती संभाजीनगर मनपाचा पुढाकार

शहराच्या स्वच्छतेची सुरुवात आता शाळेतूनच होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील शहराचे मानांकन उंचावण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वच्छतेचे धडे देण्याचा पुढाकार घेतला आहे. राज्यातील पहिला प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे. शहरातील शाळेच्या परिपाठातच हा उपक्रम घेण्यात आला आहे. या वेळी विद्यार्थ्यांना घंटागाडीचे वजन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि सुक्या कचऱ्याच्या पुनर्चक्राची प्रक्रिया…

Read Full News

महागडी लॅब नाही, विद्यार्थ्यांना ‘लॅब इन हँड’ने विज्ञानाची गोडी:ग्रामीण विद्यार्थ्यांची राज्य, राष्ट्रीय भरारी

विज्ञानाचा विषय केवळ पाठांतरापुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष अनुभवातून समजावा. यासाठी पाथर्डी तालुक्यातील थोरला मळा (करंजी केंद्र) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रवीण शिंदे यांनी अभिनव प्रयोगशील शिक्षणाची वाट निर्माण केली. परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या आणि अल्प खर्चातील साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांकडूनच विज्ञानाचे प्रयोग करून घेणाऱ्या ‘लॅब इन हँड’ (प्रयोगशाळा आपल्या हातात) या संकल्पनेतून…

Read Full News

प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 30 गुंठ्यांत डाळिंबातून चार लाखांचे विक्रमी उत्पन्न; मालेगावच्या उच्चशिक्षित शेतकरी प्रदीप पगार यांची यशोगाथा

शेतीत यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसून त्याला अचूक नियोजन, शास्त्रीय अभ्यास आणि संकटांशी भिडण्याची जिद्द असावी लागते. सलग तीन वर्षे तेल्या आणि मऱ्यासारख्या घातक रोगांमुळे बागेचे झालेले नुकसान, विहिरीचे तळ गाठलेले पाणी आणि नैराश्याची दाट सावली… अशा अतोनात प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानत मालेगाव तालुक्यातील विराणे येथील उच्चशिक्षित शेतकरी प्रदीप लोटन पगार यांनी सेंद्रिय…

Read Full News

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी:रविंद्र चव्हाणांच्या सोलापूर दौऱ्याने कार्यकर्त्यांना बळ, दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी संघटनात्मक तयारीला वेग

पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सोलापूर जिल्ह्यात संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचा एकदिवसीय दौरा करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विविध संघटनात्मक बैठका, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा आणि पक्षप्रवेश सोहळ्यांच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाच्या प्रचारयंत्रणेला अधिक सक्रिय…

Read Full News

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारी टोळ्यांना इशारा:‘जशास तसे उत्तर देऊ’, मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस येऊ देणार नाही

अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारी टोळ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत सेलिब्रिटी असो किंवा सामान्य मुंबईकर, प्रत्येकाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईत दादागिरी, दहशत आणि गुन्हेगारीच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न…

Read Full News

Tiger Shroff Juhu Shooting Incident; AICWA Questions Mumbai Police Security

मुंबईतील जुहू परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) तीव्र नाराजी व्यक्त केली असून, राज्य सरकार आणि पोलिसांच्या कार्यक् . AICWAने 18 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. या गोळीबारात एका व्यक्तीला गोळी…

Read Full News