Headlines

22 वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या:नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवले जीवन; फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील घटना‎

फुलंब्री तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या नापिकीला कंटाळून बाबरा येथील एका युवा शेतकऱ्याने आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बाबरा येथील युवा शेतकरी गणेश महादू पवार (२४) यांनी गुरुवारी (१५ ऑक्टोबर) रोजी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली. गट नं. ४९ येथे ही घटना घडली. मिळालेल्या…

Read Full News

पैठण तालुक्यातील चाऱ्याचा प्रश्न‎;‎ केवळ 60 दिवस पुरेल एवढा चारा‎:तालुक्यातील दूध उत्पादनावर होणार परिणाम, शेतकऱ्यांचा खर्चही वाढणार‎

एकीकडे दुष्काळाचे सावट गडद होत असताना दुसरीकडे पशुधन जगवायचे कसे, असा गंभीर प्रश्न पैठण तालुक्यातील पशुपालकांसमोर उभा राहण्याची शक्यता आहे. तालुक्यात गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी मिळून तब्बल एक लाख तीन हजारांहून अधिक पशुधन आहे. मात्र, उपलब्ध चारा केवळ ७० दिवस पुरेल, अशी स्थिती असल्याने आगामी काळातील चारा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाची अनिश्चितता,…

Read Full News

करमाड परिसरातील धरणांतून पाण्याचा अवैध उपसा सुरूच:22 गावांवर पाण्याचे भीषण संकट

यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिके हातची गेली असून परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश असतानाही, लाहुकी मध्यम प्रकल्प व हिवरा परिसरातील धरणांतून पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे २२ गावांवर पाणी संकटाची टांगती तलवार आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने मक्याला कणसे लागली नाहीत, सोयाबीनला शेंगा धरल्या नाहीत…

Read Full News

गुडबायचे स्टेट्स ठेवून केली युवकाने आत्महत्या:फुलंब्रीत मराठा आरक्षणाचा सलग दुसरा बळी‎

फुलंब्री तालुक्यातील पिंप्री (सताळा) येथील २३ वर्षीय गणेश कैलास पवार या तरुण युवकाने रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरच्या मागील शेतात (गट नंबर १४२) गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सततची नापिकी, यावर्षीचा भीषण दुष्काळ आणि मराठा आरक्षण परिस्थितीमुळे शैक्षणिक फी भरण्यास येणार नाही या विवंचनेत गणेश…

Read Full News

CJP नेत्यांच्या जामीन प्रकरणात दंडाधिकाऱ्याला धमकी:FIR दाखल; सौरव दास, आशुतोष रांकाला 6 दिवसांपूर्वी जंतरमंतरवर पकडले होते

दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या जामीन प्रकरणातील विशेष दंडाधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. खरे तर, रांका आणि दास यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत रविवारी निर्णय होणार होता. मात्र धमकीची बाब समोर आल्यानंतर सुनावणी होऊ शकली नाही. पोलिसांनी दोघांना…

Read Full News

मराठा समाजाला आरक्षण‎मिळत नसल्याने आत्महत्या‎:फुलंब्री तालुक्यातील पाल येथील हृदयद्रावक घटना

मराठा समाजाला आरक्षण मिळत‎‎नसल्याच्या तीव्र‎‎चिंतेतून फुलंब्री‎‎तालुक्यातील पाल‎‎येथील एका ३५‎‎वर्षीय युवकाने‎‎टोकाचे पाऊल‎‎उचलत आपली‎‎जीवनयात्रा‎‎संपवली. अनिल‎अन्साराम जाधव (वय ३५) असे‎मृत युवकाचे नाव असून, रविवार‎रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही‎दुर्दैवी घटना घडली.‎ मिळालेल्या माहितीनुसार, अनिल‎जाधव यांनी आपल्या राहत्या घरात‎गळफास घेऊन आत्महत्या केली.‎मराठा समाजाला अद्याप आरक्षण‎मिळत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी‎हे कृत्य केल्याची चर्चा सध्या‎ग्रामस्थांमध्ये आणि परिसरात सुरू‎आहे. ​या घटनेची माहिती मिळताच‎फुलंब्री…

Read Full News

पत्नीने घराबाहेर हाकलून दिले; त्रस्त झालेल्या पतीची थेट पोलिसांत तक्रार:पतीवर 81 वर्षांच्या आईसह भाड्याच्या घरात आश्रय घेण्याची वेळ

पतीकडून पत्नीच्या छळाच्या अनेक घटना समोर येतात, पण एका पत्नीने परपुरुषाच्या नादात आपल्या ५० वर्षांच्या सरकारी नोकरदार पतीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे त्या पतीवर ८१ वर्षांच्या आईसह आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले हे पती आपल्या पत्नी, मुलगी, मुलगा आणि आईसोबत राहत…

Read Full News

मूळ शाळेच्या नावानेच 850 मीटरवर दुसरी शाळा; 13 संचालकांवर गुन्हा:वडगाव कोल्हाटीतील प्रकार; शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पोलिसांत तक्रार

संस्थेतील अंतर्गत वादामुळे शासनमान्य शाळेचा ताबा न मिळाल्याने मूळ शाळेपासून अवघ्या ८५० मीटर अंतरावर शेतात त्याच नावाने बेकायदा दुसरी शाळा सुरू करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. साजापूर रोड, वडगाव कोल्हाटी परिसरातील ज्ञानगंगा पब्लिक स्कूलच्या १३ संचालकांविरुद्ध शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे शिक्षण…

Read Full News

राज्यात 2050 पर्यंत दरवर्षी 250 दिवस कडक उन्हाचे:धोक्याचा इशारा, दुष्काळ-चक्रीवादळांत तिप्पट वाढ, 44 शहरांचा ‘ॲक्शन प्लॅन’ सज्ज

महाराष्ट्रात पुढील २५ वर्षांत हवामान बदलाचे अत्यंत भीषण संकट उभे ठाकणार आहे. २०५० पर्यंत राज्यातील उन्हाचे चटके असह्य होणार असून वर्षातील ३६५ पैकी तब्बल २५० दिवस तीव्र उष्णतेचे असतील. गेल्या ५० वर्षांत राज्याच्या तापमानात दरवर्षी सरासरी ०.०१३ अंश सेल्सियसने वाढ झाली असून समुद्राची जलपातळी दरवर्षी ०.९१ मिमीने वाढत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष राज्याच्या सुधारित वातावरणीय बदल…

Read Full News

Tiger Shroff Mumbai Shooting Incident; Driver Injured

मुंबई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी संध्याकाळी मुंबईत गोळीबार झाला. या घटनेत त्यांचा ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाली. टायगर आपल्या ड्रायव्हरला घेऊन रुग्णालयात पोहोचला. पोलिसांच्या माहितीनुसार, टायगर सुरक्षित आहे. पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. संपूर्ण घटनेचे 4 व्हिडिओ समोर आले आहेत. 1. टायगरची कार जुहूच्या पुष्पा पार्कमध्ये पोहोचली रविवारी संध्याकाळी…

Read Full News