अंजनगाव बारी: परमिट प्रक्रियेमुळे वीज दुरुस्तीला लागतो जास्त वेळ:12 तासांच्या वीज पुरवठ्यात खंड पडल्याने शेतकरी त्रस्त, आंदोलनाचा इशारा
अंजनगाव बारी परिसरात कृषी वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्यासाठी वीजतंत्रीला उपकेंद्रातून परमिट घ्यावे लागते. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे १२ तासांच्या वीज पुरवठ्यात खंड पडतो, ज्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सातरगावकडून आलेल्या तक्रारीनुसार, परमिटसाठी वीजतंत्रीला अंजनगाव बारी उपकेंद्रात जावे लागते. यामुळे दुरुस्तीला उशीर होऊन शेतीच्या कामांचे नियोजन बिघडते. पूर्वी ऑपरेटर तीन दिवस ड्युटी करत होते, आता…