‘अजितदादांनंतर भाजपने हावरटासारखं अर्थमंत्रीपद घेतलं, ते सुनेत्रा पवारांना देणार नाहीत’:रोहित पवारांचा दावा, दुष्काळाच्या मदतीवरून सरकारला इशारा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या अर्थमंत्रीपदावरून राजकीय चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘अजितदादांना भाजप न्याय देऊ शकले नाही आणि त्यांच्या पक्षातील नेतेही न्याय देऊ शकले नाहीत. अजितदादा गेल्यानंतर भाजपने हावरटासारखं अर्थमंत्रीपद घेतलं. ते आता कोणालाही परत देणार नाहीत,’ असा दावा रोहित पवार…