Headlines

राजस्थान एक्सप्रेसवेवरून ट्रॅव्हलर नाल्यात कोसळली, 8 जणांचा मृत्यू:मध्य प्रदेशातून खाटूश्यामजीकडे जात होती मिनी बस; जखमींना काच फोडून बाहेर काढले

कोटामध्ये दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर 25 पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली मिनी बस (टेम्पो ट्रॅव्हलर) नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत मध्य प्रदेशातील बैतूल येथील रहिवासी असलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी 6 वाजता सिमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. SHO नंद सिंह यांनी सांगितले की, बस भोपाळहून खाटूश्यामजीला जात होती. कराडिया टोलपासून काही किलोमीटर अंतरावर ती पुलावरून…

Read Full News

हिंगोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा:2.54 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 जणांवर गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील वाकोडी शिवारातील आबादानी जवळील कालवा रोड भागात कळमनुरी पोलिसांच्या पथकाने जुगार अड्यावर छापा टाकून ४ मोबाईल, पाच दुचाकीसह २.५४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर शनिवारी ता. १७ कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयात अवैध व्यवसायाची माहिती घेऊन छापे टाकण्याची मोहिम हाती घेण्याच्या…

Read Full News

वहिनी आल्या अन् कार्यक्रमाची रंगत वाढली- दरेकर:अमृता फडणवीसांनी नव्या गाण्यावर धरला ठेका, गरबाप्रेमींसोबत प्रवीण दरेकरांनीही लुटला आनंद

देशभरात सध्या नवरात्रोत्सवाचा आणि गरब्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी देवीची भक्तीभावाने पूजा आणि दांडियाचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या ‘रायगड प्रतिष्ठान’तर्फे बोरिवलीतील बाळासाहेब ठाकरे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य गरबा महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी तरुणाईचा उत्साह…

Read Full News

इम्रान खानचा कमबॅक चित्रपट संकटात:लीव्ह इंडिया नोटिसीमुळे लांबणीवर पडणार, दिवाळीनंतर होते प्रमोशन; BJP चा संताप

भारतीय नागरिकत्व नसतानाही निदर्शनात सहभागी झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला ‘लीव्ह इंडिया’ नोटीस बजावली आहे. त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. इम्रान खान हा बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा भाचा आहे. वृत्तांनुसार, त्याच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट आहे. या नोटिशीविरोधात इम्रान खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे की, तो…

Read Full News

17 ऑक्टोबरचे करंट अफेअर्स:पीयूष गोयल यांच्या हस्ते राष्ट्रीय धोरणात्मक व्यापार केंद्राचे उद्घाटन, पुनम राऊतने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या प्रमुख चालू घडामोडी- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पीयूष गोयल यांनी राष्ट्रीय धोरणात्मक व्यापार कमांड केंद्राचे उद्घाटन केले राष्ट्रीय धोरणात्मक व्यापार कमांड केंद्र SCOMET 2. धर्मशाळेत ई-गव्हर्नन्स सुधारणांवर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 3. मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी डिजिटल गव्हर्नन्स पोर्टल सुरू केले 4. सौदी अरेबियावरील हूतींच्या हल्ल्यांमुळे एअर इंडियाची उड्डाणे…

Read Full News

गुजरातच्या भरूच येथील औषध कारखान्यात स्फोट, 5 ठार:6 जखमी; विषारी वायूची गळती झाल्यामुळे घटनास्थळी उडाला गोंधळ

गुजरातच्या भरूच येथील सिंजील फार्माकेम नावाच्या औषधनिर्मिती कारखान्यातील रिअॅक्टरच्या स्फोटात ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत इतर ६ जण जखमीही झालेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटानंतर लगेचच कारखान्यात मिथाइल डाय-क्लोराइड नामक विषारी वायूची गळतीही सुरू झाली. त्यामुळे तेथे गोंधळाचे…

Read Full News

अकोला:शहरात रविवार, सोमवार ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारपासून हिवाळ्याची हलकी चाहूल लागली असून कमाल तापमानाचा पारा ३६.६ अंशांपर्यंत खाली आला आहे. शनिवारी दिवसभरात तापमान ३७ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असली, तरी रविवार व सोमवारी (दि. १९) तापमानात पुन्हा घट होऊन ते ३६ अंशांपर्यंत घसरेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. या काळात काही भागात ढगांच्या गडगडाटासह…

Read Full News

उपसा बंदीचे पालन न झाल्यास कारवाई:जिल्हाधिकारी मीना यांचा इशारा; महान प्रकल्पाची पाहणी‎

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस जाणवत असून, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी खांबोरा उन्नैयी बंधारा, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, जलशुद्धीकरण प्रकल्प व महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाला भेट दिली व उपलब्ध पाणी, पुरवठ्याची स्थिती आदींची माहिती घेतली. उपसा बंदीबाबत यापूर्वी निर्गमित आदेशांचे काटेकोर पालन करावे. नियमभंग होत असल्यास कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले. जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे शासकीय…

Read Full News

नवरात्रोत्सव:लाखनवाडा निंबी येथे दर्शनासाठी भक्तांची गर्दी

श्रीक्षेत्र लाखनवाडा निंबी (मालोकार) येथील श्री जगदंबा माता मंदिरात भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी माता व माहूर निवासिनी श्री रेणुका माता या दोन्ही देवींचा अभिषेक करून विधिवत घटस्थापना करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली. श्रीक्षेत्र लाखनवाडा निंबी मालोकार येथील मंदिरात…

Read Full News

अमरावती‎:3.93 लाखांच्या एमडीसह दोघांना पोलिसांनी पकडले

नागपुरी गेट पोलीसांनी एमडी विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २०.६२ ग्रॅम एमडी, दुचाकी आणि मोबाईलसह एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूरी गेट पोलिसांचे पथक १५ ऑक्टोंबरला गस्तीवर होते. त्यावेळी अंसार नगर भागातील दोघे ॲकॅडेमिक ग्राऊंड परिसरात काळ्या रंगाच्या दुचाकीवरून एमडी विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती ठाणेदार मनोहर…

Read Full News