Headlines

Nana Patole Slams Fadnavis Govt Over Voter Data Manipulation Allegations

“भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ टीका करण्याचे काम करत आहेत. मुळात ज्यांनी देशाचे संविधान संपवण्याचा विडा उचलला आहे, जे दिवसाढवळ्या जनतेच्या मतांवर दरोडा टाकतात आणि त्या चोरलेल्या मतांच्या जोरावर सत्तेत येतात, तेच खरे गुन्हेगार आहेत. पंतप्रधान नरेंद्र . नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिका, सर्वोच्च…

Read Full News

दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरद पवार पक्षात परत या!:भाजपच्या धोक्यापासून सावध राहा!; शशिकांत शिंदे यांचे आवाहन

“सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपने चेअरमन फोडून पॅनल उभे केले. भविष्यात भाजपपासून असणारा धोका ओळखून अजितदादांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी आताच सावध व्हावे. जर खरोखरच अजितदादांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्यांनी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत सामील व्हावे; तरच हे स्वप्न साकार होऊ शकते. पवार साहेबांनी आधीच स्पष्ट केले आहे की, ज्यांना कोणाला…

Read Full News

गोदरेज वेल्थचा पुण्यात प्रवेश:महाराष्ट्रातील दुसरे कार्यालय; देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी म्युच्युअल फंड बाजारपेठ

गोदरेज इंडस्ट्रीज समूहाची संपत्ती व्यवस्थापन शाखा असलेल्या गोदरेज वेल्थने पुण्यात प्रवेश केल्याची घोषणा केली. मुंबईनंतर महाराष्ट्रातील कंपनीचे हे दुसरे कार्यालय असेल. पारंपरिक व्यावसायिक कुटुंबे, उद्योजक आणि जागतिक अनुभव असलेल्या व्यावसायिकांना संपत्ती व्यवस्थापन सेवा पुरविण्यावर कंपनीचा भर राहणार आहे. राष्ट्रीय विस्तार धोरणांतर्गत कंपनीने २०३१ पर्यंत व्यवस्थापनाखालील मालमत्ता एक लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आणि देशभरातील ३५ ठिकाणी…

Read Full News

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली:न्यायमूर्तींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय; शिंदे गटाचा युक्तीवाद लांबणीवर

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सुनावणी होणार होती आणि शिवसेना शिंदे गटाकडून आपली बाजू मांडली जाणार होती, मात्र आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी तीन न्यायमूर्ती आहेत, त्यातील एक न्यायमूर्ती मोहना यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्यामुळेच…

Read Full News

2004 आणि 2009 ला EVM योग्य, मग आताच प्रश्न का?:ईव्हीएमवरून सुनील तटकरेंचा विरोधकांना जोरदार टोला

“२००४ आणि २००९ मध्ये जेव्हा ईव्हीएमच्या माध्यमातून यूपीएचे सरकार आले, तेव्हा ईव्हीएम योग्य होते. मात्र, २०१४ पासून जेव्हा एनडीएला बहुमत मिळत आहे, तेव्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. तसेच, विजयाचे श्रेय स्वतः घ्यायचे आणि पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडायचे, ही…

Read Full News

तुळजाभवानी मंदिरात संतापजनक प्रकार:प्रवेश नाकारल्याने पोलिसांची सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण! अमानुष मारहाणीत डोके फुटले

तुळजाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवादरम्यान एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असताना, पितळी गेटमधून आत प्रवेश देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी मंदिर संस्थानच्या एका सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत सुरक्षारक्षकाचे डोके फुटले असून तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या नवरात्रोत्सवामुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी…

Read Full News

रोबोटवर मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप:कंगना म्हणाल्या- जेव्हा कोणतीही भीती न बाळगता AI कडून गुन्हे केले जातील, तेव्हा जगाचे काय होईल?

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी (AI) संबंधित गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली. मंगळवारी त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक बातमी शेअर केली. यात जर्मनीमध्ये एका रोबोटवर मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. या बातमीसोबत कंगना यांनी लिहिले, ‘अजून AI पूर्णपणे विकसितही झालेले नाही आणि त्याच्याशी संबंधित गुन्हे सुरूही झाले आहेत. बहुतेक गुन्हे यासाठी…

Read Full News

Breaking Bad Actor Suicide Reason; RJ Mitte Walter White Jr

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही मालिका ‘ब्रेकिंग बॅड’मध्ये वॉल्टर व्हाइटचा मुलगा म्हणजेच व्हाइट ज्युनियरची भूमिका साकारणारा अभिनेता आरजे मिट्टे याचे वयाच्या ३४व्या वर्षी निधन झाले. अमेरिकन मनोरंजनविषयक वेबसाइट TMZ ने आरजे मिट्टेच्या प्रतिनिधीच्या हवाल्याने सांगितले की, अभिनेत्याने सोमवारी टेक्सासमध्ये आत्महत्या केली. ‘ब्रेकिंग बॅड’व्यतिरिक्त मिट्टेने ‘द ओक रूम’, ‘ट्रायम्फ’, ‘द गार्डियन्स ऑफ जस्टिस’ आणि…

Read Full News

मराठवाड्यात करवंद उद्योगाचे नवीन पर्व:'वामन्स फूड' आणि कृषी विद्यापीठात महत्त्वपूर्ण करार, विद्यार्थ्यांनाही क्षेत्रभेटीसाठी पर्याय

वसमत तालु्क्यातील इंजनगाव येथील सदा करवंद वाण विकसीत करणारे शेतकरी सदाशिव अडकिणे यांच्या वामन्स फुड व वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ यांच्या सामंजस्य करार झाला असून या करारानुसार आता मराठवाड्यात करवंदाच्या उद्योगाचे नवीन पर्व सुरु होणार आहे. या शिवाय अन्न तंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांनाही क्षेत्रभेटीसाठी मोठा पर्यांय उपलब्ध झाला आहे. वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिणे…

Read Full News

Gold Silver Price Fall 2026

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक सोने-चांदीच्या किमतीत आज म्हणजेच 13 ऑक्टोबरला घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 399 रुपयांनी घसरून 1.48 लाख रुपयांवर आला आहे. एका किलो चांदीची किंमत 923 रुपयांनी कमी होऊन 2.20 लाख रुपये झाली आहे. याआधी काल म्हणजेच 12 ऑक्टोबरलाही सोन्याचा भाव 1,369…

Read Full News