Headlines

विद्यार्थ्यांच्या 12 दिवसांच्या आंदोलनानंतर MPSC अध्यक्ष भीमनवारांची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले- आयुष्यात नेहमी नैतिकतेला प्राधान्य दिलंय, म्हणून रजेवर जातोय

पेपरफुटीविरोधात पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन सलग १२ दिवसांनंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या बहुतांश प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून, आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या निर्णयानंतर आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी आमदार रोहित पवार यांना खांद्यावर घेत मोठा जल्लोष केला. दरम्यान, सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर अध्यक्ष…

Read Full News

MPSC Paper Leak Protest Ends; Vivek Bhimanwar Sent on Compulsory Leave

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांना कथित पेपरफुटी आणि परीक्षांमधील अनियमिततेच्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसल . एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील अनियमितता आणि आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकतेच्या प्रश्नांवरून विद्यार्थ्यांनी भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या…

Read Full News

डॉ. श्रीराम नेनेंचे हेल्थवरील पहिले पुस्तक लॉन्च:म्हणाले- 21 किलो वजन कमी केले; पत्नी माधुरी दीक्षितच्या फिटनेसचे सांगितले रहस्य

प्रसिद्ध कार्डिओथोरेसिक सर्जन आणि माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांचे पहिले पुस्तक ‘21 डेज टू गुड हेल्थ’ १० ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी निरोगी राहण्याचे सोपे मार्ग सांगितले आहेत. दैनिक दिव्य मराठीशी विशेष बातचीत करताना डॉ. नेने यांनी आहार, व्यायाम, झोप आणि तणावाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. छोट्या-छोट्या चांगल्या सवयी…

Read Full News

नेपाळच्या गंडक नदीला पूर आल्याने बिहारमध्ये अलर्ट:लखनऊच्या रस्त्यांवर चालत आहेत बोटी, हरियाणाच्या 6 जिल्ह्यांत पाऊस

लखनऊ गत १३ दिवसांपासून पुराच्या तडाख्यात सापडले आहे. पुरामुळे येथील ३ लाखांहून अधिक लोकसंख्या प्रभावित झाली आहे. सर्वात भयावह परिस्थिती फैजुल्लागंजमध्ये आहे. येथे ४०-५० हजारांहून अधिक घरे अर्ध्याहून अधिक गोमती नदीच्या पाण्यात बुडाली आहेत. रस्त्यांवर बोटी चालत आहेत. घराबाहेर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकी पाण्यात बुडाल्या आहेत. नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात रविवारी सकाळी बूढी गंडकी नदीला…

Read Full News

देशात प्रथमच EV द्वारे वीजपुरवठा केला जाणार:IIT बॉम्बेने विकसित केले तंत्रज्ञान, केरळात सुरुवात; वीज बिलात 30% झाली घट

आता इलेक्ट्रिक वाहन म्हणजेच EV ने प्रवास करण्यासोबतच त्याच्या बॅटरीचा वापर घरात वीजपुरवठा करण्यासाठीही करता येतो. मुंबईच्या ग्रिड इंटिग्रेशन लॅबने IIT कॅम्पसमध्ये तीन वर्षे प्रयोग केले. या काळात दिवसा इलेक्ट्रिक कार सौर पॅनेलद्वारे चार्ज होत असे आणि रात्री एका प्राध्यापकांच्या घरात वीजपुरवठा करत असे. या बॅटरीने घरातील सर्व उपकरणांचा भार उचलला आणि प्राध्यापकांच्या वीज बिलात…

Read Full News

एरंडोल मतदारसंघात ‘जलतारा’अभियानातर्गंत‎ बारा गावांचा पायलट प्रकल्पात केला समावेश‎:खडकेसीम, वाघरे,आंचळगाव येथे जलसंवर्धनाच्या कामांना प्रारंभ

विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ अभियानाच्या पायलट प्रकल्पाला शनिवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली. आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या पुढाकारातून एरंडोल . या अभियानाचा उद्देश पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत पाणी मुरवणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणे हा आहे. पायलट प्रकल्पासाठी १२ गावांमध्ये…

Read Full News

पहिल्या माळेला रेणुका मातेच्या चरणी 11000 भाविक:15 मिनिटांत दर्शन, चांदवडमध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ; तहसीलदार चव्हाण यांच्या हस्ते पूजा‎

उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदवड निवासीनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (दि. ११) पासून उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच माळेला ११ हजार भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी . शनिवारी (दि. १०) रात्री १२ वाजता कळस व ध्वजपूजन झाले. त्यानंतर रविवारी (दि. ११) पहाटे महाभिषेक व महापूजा झाली. तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या हस्ते…

Read Full News

कोटमगावी पहिल्या दिवशी 25 हजार भाविक जगदंबा मातेच्या चरणी लीन:रमेशगिरी महाराज, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते घटस्थापना‎

. कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिरात पहिल्याच दिवशी हजारो जगदंबा मातेच्या चरणी लीन होत दर्शन घेतले. कोपरगाव बेट येथील रमेशगिरी महाराज तसेच माजी खासदार समीर भुजबळ आणि डॉ. शेफाली भुजबळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. राज्याला दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढावे, शेतकऱ्यांना संकटातून सावरण्याचे बळ द्यावे आणि जनतेला सुख-समृद्धी लाभू द्यावी, असे साकडे…

Read Full News

वैनतेय विद्यालयात 42 वा माता-पिता स्मृतिदिन साजरा:आई-वडिलांच्या स्मरणार्थ देणगीदारांचा सन्मान; कक्षांचे नामकरण‎

आई-वडिलांविषयी कृतज्ञता आणि आदराची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने वैनतेय विद्यालयात ४२ वा माता-पिता स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी मातापित्यांच्या स्मरणार्थ संस्थेला देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या माता-पित्यांच्या नावाने वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलमधील कक्षांचे नामकरण करण्यात आले. यावेळी व्याख्याते श्रीपाद कुलकर्णी यांनी मातापिता, शिक्षक आणि अतिथींना देवतुल्य मानावे,…

Read Full News

रेल्वे स्थानकात दुचाकीस्वारांवरील दंडात्मक कारवाई त्वरित थांबवा:लासलगावी खासदार भास्कर भगरे यांच्या आरपीएफ अधिकाऱ्यांना सूचना‎

लासलगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी तसेच रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या दुचाकीस्वारांवर आरपीएफकडून वायर रोप लावून दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशित केले होते. याची दखल घेत खासदार भास्कर भगरे यांनी लासलगाव रेल्वे स्थानकाला भेट देत रेल्वे अधिकारी आणि आरपीएफच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ग्रामीण भागातील वाहनचालकांवर अशा प्रकारे दंडात्मक कारवाई करणे चुकीचे असून,…

Read Full News