मोहाडी परिसरात 6 रस्त्यांवर खड्डे; दुरुस्ती न केल्यास धरणे आंदोलन:वाहनधारक त्रस्त; आठ दिवसांत काम सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
तालुक्यातील मोहाडी आणि परिसरातील ५ प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. आठ दिवसांत रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य मनोज निकम व ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान,…