Headlines

करमाड बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो 25 रुपयांचा भाव:रोज 50 लाखांची उलाढाल, रोख पेमेंट, चांगला भाव अन् 500 जणांना मिळतोय रोजचा रोजगार‎

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झालेला असताना, करमाड येथील टोमॅटो उपबाजारपेठ परिसरातील शेतकऱ्यांसह स्थानिक कामगारांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. टोमॅटोचा हंगाम वर्षातून साधारण चार महिने चालतो. या काळात या बाजारपेठेत दररोज ४० ते ५० लाख रुपयांची मोठी उलाढाल होत असून, सुमारे ५०० जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. रोख पेमेंट, चोख…

Read Full News

आपले हात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजेत- मोहन पाटील सोनवणे:श्री गोरक्ष विद्यालयात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविसंमेलन‎

खामगाव फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत एका विशेष कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मोहन पाटील सोनवणे यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अध्यक्षस्थानी मोहनराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून पुष्पा मोहन पाटील…

Read Full News

सांजूळ प्रकल्पावरील 107 अवैध विद्युत मोटारींचा वीजपुरवठा खंडित:पिण्यासाठी पाणी आरक्षित, महसूल, महावितरण प्रशासनाची कारवाई‎

फुलंब्री शहरासह ग्रामीण भागाचा मुख्य आधार असलेल्या सांजूळ लघु प्रकल्पातील पाणीसाठा खालावत चालल्याने आगामी काळात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोहीम राबवून प्रकल्पाच्या आरक्षित जलसाठ्यातून सुरू असलेला अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी १०७ अवैध विद्युत मोटारींचा वीजपुरवठा रविवारी खंडित केला आहे. सांजूळ प्रकल्पातील अनधिकृत उपशाबाबत नागरिकांच्या तक्रारींनंतर महसूल, पाटबंधारे विभाग, पोलिस प्रशासन,…

Read Full News

सावरगावातील उपकेंद्रालाच उपचाराची गरज:जीर्ण इमारतीमुळे ग्रामस्थांचे हाल, ग्रामपंचायतीत ओपीडी, तर गरोदर मातांचे लसीकरण अंगणवाडीत करण्याची वेळ‎

कन्नड तालुक्यातील सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हे उपकेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या उपकेंद्रामधील डॉक्टर्स, संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांवर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर रुग्णांची तप . याबाबत राज्याचे आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉ. स्वप्निल सांगळे यांच्याकडे कृषिभूषण डॉ. सीताराम जाधव, दामू राठोड, एकनाथ हिरा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य डॉ.तृप्ती…

Read Full News

दिल्लीत महापालिकेने 47 जीर्ण इमारती पाडल्या:282 इमारती सील, 5 दिवसांपूर्वी इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला होता

दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) राजधानीतील अवैध बांधकामे आणि जीर्ण इमारतींविरोधातील कारवाई वेगवान केली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत सर्व १२ विभागांमध्ये १,०४६ मालमत्तांवर पाडकामाची कारवाई करण्यात आली. यावेळी २८२ मालमत्ता सील करण्यात आल्या आणि ४७ जीर्ण इमारती पाडण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला अवैध इमारतींविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याचे आणि तिचा वेग वाढवण्याचे…

Read Full News

शारदीय नवरात्र:संभाजीनगरच्या रेणुकामाता मंदिरात भव्य सोहळा, दर्शनरांगा, भाविकांसाठी पाणी, आरोग्यसेवेचे नियोजन; 300 महिला स्वयंसेविका सांभाळणार दर्शनाची धुरा

ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक वास्तू तर आहेतच; पण येथील प्राचीन मंदिरे आणि त्यांच्याशी जोडलेला इतिहासही भाविकांना आकर्षित करतो. शहरातील सिडको एन-9 परिसरात असलेले श्री रेणुका माता मंदिर हे त्यापैकीच एक. ‘प्रतिमाहूर’ म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवात रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना, चांदीने मढवलेला आणि सोन्याचा मुलामा…

Read Full News

तेलंगणाचे CM म्हणाले- भाजपा रावण, काँग्रेस राम:रावणाचा हरवायचे असेल तर रामाची साथ द्या; राहुल गांधी PM होतील, केवळ पंजाला मत द्या

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी गोव्यातील काँग्रेसच्या एका सभेला संबोधित करताना रामायणाचे उदाहरण देत काँग्रेस आणि भाजपची तुलना केली. त्यांनी म्हटले की, भाजप रावण आहे, जो लोकांमध्ये फूट पाडत आहे, तर काँग्रेस राम आहे. तुम्हाला रावणाचा पराभव करायचा असेल, तर रामाला पाठिंबा द्यावा लागेल. ते पुढे म्हणाले की, २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस…

Read Full News

संतोषीमातानगरात खुनातील आरोपीचा गावठी कट्टा विद्यार्थ्याने मैदानात खड्डा करून लपवला:बीएस्सीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला अटक; पोलिसांनी कट्ट्यासह मॅगझिन केले जप्त

जालना रोडवरील स्क्रॅप व्यापारी अब्दुल बासित हकीम खान यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कुख्यात गुन्हेगार मुक्या साळवे याचा जवळचा संबंध उघडकीस आला आहे. हर्सूल कारागृहात असलेल्या मुक्या साळवेचा गावठी कट्टा लपवून ठेवणाऱ्या एका १९ वर्षांच्या तर . प्रियांशू सतीश खोमणे (१९, रा. मुकुंदवाडी गाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बीएस्सी प्रथम…

Read Full News

क्लिफ ऑल डे हॉटेलचा परवाना निलंबित:व्हेज-नॉनव्हेज पदार्थ एकत्र, पाणीही दुय्यम; कच्चे, शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवण्याचा नियमही मोडला

सातारा परिसरातील चाटे स्कूल रोडवरील क्लिफ ऑल डे डायनिंग बेस्पोक हॉस्पिटॅलिटी या हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत परिमंडळ दोनचे सहायक आयुक्त (अन्न) दयानंद पाटील यांनी हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांनी ६ तारखेला या हॉटेलची अचानक तपासणी केली असता…

Read Full News

INDIA Alliance Protest March In Delhi; Demand For CEC Resignation

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक SIR च्या विरोधात विरोधक आज दिल्लीत विराट मोर्चा काढणार आहेत. INDIA आघाडीचे नेते दुपारी 1:30 वाजता कनॉट प्लेसपासून बाराखंभा रोडपर्यंत 2 किमी पायी चालणार आहेत. त्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांना सर्वोच्च न्यायालयात जायचे होते. पण एक दिवस अगोदरच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्यांची भेट घेण्यास नकार दिला. विरोधकांनी संध्याकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान…

Read Full News