पाहणी नको, तातडीने मदत द्या:दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना एक लाख, शेतमजुरांना 25 हजार देण्याची निलेश लंकेंची मागणी
राज्यभरात पावसाने ओढ दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची दखल घेत नुकतीच केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यानंतर खासदार निलेश लंके यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. “केवळ पाहणी करून थांबू नका, तर दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट मदत जमा करा,” अशी…